ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर ‘अल्फ्रेड’ या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 51 वर्षांतील हे सर्वात भीषण चक्रीवादळ असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Eowyn वादळामुळे ब्रिटीश बेटांवर, विशेषत: आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये जोरदार आणि विनाशकारी वारे येत आहेत. शुक्रवारपर्यंत वादळाच्या मध्यभागी हवेचा दाब 50 मिलीबारपर्यंत घसरला होता.
शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत अद्याप बंगळुरुमध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांनी संपात व्यक्त केला. केंद्रशासित प्रदेश आणि तामिळनाडूमधील इतर ठिकाणांवर फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी खोल दाब क्षेत्रात रूपांतरित झाले असून, यामुळे बुधवारी त्याचे 'दाना' या चक्रीवादळात रूपांतर होईल ज्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
महासागरात निर्माण झालेले चक्रीवादळ हेलेन ने अमेरिकेत हाहाकार उडवला आहे. आता हे वादळ फ्लोरिडाच्या दिशेने सरकत असून आणखी शक्तीशाली होत आहे. तर या वादळामुळे आणखी दोन वादळे बळकट होण्यास सुरूवात…
ऑपरेशन सद्भाव हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीच्या अनुषंगाने दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या आसियान असोसिएशनमध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी योगदान देण्याच्या भारताच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. भारताने व्हिएतनामला १० लाख…
अरबी समुद्रात तयार झालेले बिपोरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यानंतर द्वारकामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी गोमती किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटांनी लोकांचा थरकाप उडवून दिला होता, मात्र याही…
वाऱ्याचा गोंगाट इतका होता की कच्छच्या हरिमन भाईचा आवाज ऐकणे कठीण होत होते. फोनमध्ये नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम होता की बोलता येत नव्हते. पश्चिम कच्छमधील नखतारा तालुक्यातील सुथरी गावातील रहिवासी असलेले…
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली आहे. पुढील २४ तास ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. येत्या अडीच तासांत ते जखाऊ बंदरावर धडकेल. यादरम्यान कच्छमध्ये जोरदार वाऱ्यामुळे झाडे आणि होर्डिंग…
बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) वेग वाढला आहे. या चक्रीवादळाची भीषणता पाहून हवामान खात्याने कच्छ- सौराष्ट्रमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून चक्रीवादळ आक्रमक होण्याची शक्यता आहे.
महा चक्रीवादळ बिपरजॉय असं संबोधण्यात येणारं चक्रीवादळ वेगानं गुजरातकडे सरकतं आहे. या वादळातून सुखरुप सुटका व्हावी यासाठी द्वारकेतील द्वारकाधीशआच्या मंदिरावर दोन ध्वज लावण्यात आले आहेत.
गुजरातकडे कूच केलेल्या चक्रीवादळाचा (Cyclone) वेग वाढला असून, चक्रीवादळाची भीषणता पाहून हवामान विभागाने कच्छ-सौराष्ट्रमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला. मध्यरात्रीपासून चक्रीवादळ आक्रमक होण्याची शक्यता असून, 15 जून रोजी मांडवी…
सध्या अनेक राज्यांत बिपरजॉय चक्रीवादळाची (Biporjoy Cyclone) चिंता सतावत आहे. त्यात आता बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Climate) वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे 25…
गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी तीव्र उष्णता तर कधी अवकाळी पाऊस अशी स्थिती दिसत आहे. त्यात आता अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून हे चक्रीवादळ आज उत्तर तामिळनाडूसह, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडू…
बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राला त्याच्या निर्मितीपासून पुढे ताशी ७६ किमी वेगाने सरकताना प्रवासासाठी उपलब्ध समुद्रपाणी पृष्ठभाग क्षेत्र अंतर कमी मिळत आहे. सदर चक्रीवादळ सध्या त्याच्या ईशान्य मान्सूनच्या…