Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi death threat : नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, मुंबईत बॉम्बस्फोट होणार… ; मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला संदेश

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्या बाबतचा संदेश शनिवारी पहाटे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. भारतीय लष्कराला उद्धवस्त करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळ

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 07, 2024 | 04:34 PM
भारत की पाकिस्तान कोणता क्रिकेट संघ अधिक चांगला? पंतप्रधान मोदी काय म्हणाले एकदा ऐकाच

भारत की पाकिस्तान कोणता क्रिकेट संघ अधिक चांगला? पंतप्रधान मोदी काय म्हणाले एकदा ऐकाच

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस आणि मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला सातत्याने वेगवेगळ्या धमक्यांचे कॉल येत आहेत.अशातच आज (7 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. यावेळी केवळ संदेशच नाही तर हत्येची योजना आखणाऱ्या व्यक्तीचा फोन नंबरही पाठवण्यात आला होता. मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीने मुंबई आणि धनबाद येथे बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट घडवून आणला जात असल्याचे म्हटले आहे. या धमकीनंतर आता पोलिस अर्लट मोडवर आले असून याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला.शनिवारी पहाटे हा संदेश पाठवण्यात आला. या संदेशात संशयित व्यक्तीचे नाव आणि नंबर देखील पाठवण्यात आला. यासोबत काही आरोपही करण्यात आली आहेत. प्रिन्स आणि इफान अशा दोन संशयित व्यक्तींच्या नावाचा उल्लेख त्या संदेशात करण्यात आलाय.

Rules of Parliament: संसदेत काय घेऊन जाऊ शकतो?; काय आहेत नियम?

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश मिळाल्यानंतर मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने मुंबई पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी आता पोलिसांकडून तपास केला जातोय. गेल्या काही दिवसांपासून सतत धमकीचे कॉल येण्याचे प्रमाण वाढले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देखील सतत फोन करून दिली जातंय. काही दिवसांपूर्वी फोन करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांना शनिवारी मिळाली.बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून ही हत्या केली जाऊ शकते, असा मेसेज पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंट असल्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींची नावे आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करून धमक्याही दिल्या जात होत्या. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला असता. लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलत होते की फोनवर बोलत होते. इंडियन एअरलाइन्सलाही गेल्या महिन्यात अनेक धमकीचे कॉल आले होते. पुढे इंडियन एअरलाईन्सचे मोठे नुकसान होऊ लागले. विमान कंपन्यांकडून येणारे धमकीचे कॉल परदेशातून वारंवार आले पाहिजेत.

मोदींना 10 दिवसांत दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. २७ नोव्हेंबरला पोलिसांना पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा निनावी फोन आला. कॉल केल्याच्या संशयावरून एका ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले असून अधिकारी तिच्या पार्श्वभूमीची पडताळणी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाला सकाळी 9 वाजून 13 मिनिटांनी फोन आला आणि महिलेने दावा केला की, मोदींच्या हत्येचा कट रचला गेला होता आणि एक शस्त्र वापरण्यासाठी तयार होते. फोन करणाऱ्याचे शेवटचे मोबाइल लोकेशन अंधेरी येथे सापडल्याने आंबोली पोलिस स्टेशनने शोध सुरू केला. मात्र, फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.

‘डिजिटल स्ट्राईक’ करत व्हॉट्सॲप युजर्सना सरकारचा झटका; तब्बल 59000 अकाउंट ब्लॉक

Web Title: Death threat to pm modi mumbai cops receive message about plot by isi agents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

Yogi Adityanath : देशाला विकसित भारत बनविण्याचा मोदींचा संकल्प: मुख्यमंत्री योगी
1

Yogi Adityanath : देशाला विकसित भारत बनविण्याचा मोदींचा संकल्प: मुख्यमंत्री योगी

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार
2

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

“स्फोटामागे जे आहेत, त्यांना सोडणार नाही…”, दिल्ली बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, कोणाला दिला इशारा?
3

“स्फोटामागे जे आहेत, त्यांना सोडणार नाही…”, दिल्ली बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, कोणाला दिला इशारा?

“भारतीय माझ्यावर पुन्हा प्रेम करतील”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले भारतावरील टॅरीफ कमी करण्याचे संकेत
4

“भारतीय माझ्यावर पुन्हा प्रेम करतील”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले भारतावरील टॅरीफ कमी करण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.