• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • As Many As 59000 Whatsapp Account Blocked From Company

‘डिजिटल स्ट्राईक’ करत व्हॉट्सॲप युजर्सना सरकारचा झटका; तब्बल 59000 अकाउंट ब्लॉक

15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या संस्थेने 1700 पेक्षा जास्त स्काईप अकाउंट आणि 59000 पेक्षा जास्त व्हॉट्सॲप अकाउंट ब्लॉक केली आहेत. ब्लॉक करण्यात आलेली अकाउंट ही फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरली जात होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 06, 2024 | 07:59 AM
'डिजिटल स्ट्राईक' करत व्हॉट्सअॅप युजर्सना सरकार देणार झटका;

'डिजिटल स्ट्राईक' करत व्हॉट्सअॅप युजर्सना सरकार देणार झटका

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : सध्या व्हॉट्सॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात कंपनीकडून आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक खास फीचर आणले जात आहेत. याचा फायदाही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. असे असताना आता सरकारकडून ‘डिजिटल स्ट्राईक’ची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतच तब्बल 59000 अकाउंट बंद करण्यात आली आहेत.

हेदेखील वाचा : श्रीहरिकोटाहून ISROच्या रॉकेटद्वारे युरोपियन सूर्य निरीक्षण उपग्रह ‘प्रोबा-3’ यशस्वीरीत्या प्रक्षेपित

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आयफोरसी या संस्थेने सायबर गुन्हे रोखण्यात मोठे यश मिळवले आहे. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या संस्थेने 1700 पेक्षा जास्त स्काईप अकाउंट आणि 59000 पेक्षा जास्त व्हॉट्सॲप अकाउंट ब्लॉक केली आहेत. ब्लॉक करण्यात आलेली अकाउंट ही फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरली जात होती. त्यामुळे हा कारवाईचा बगडा उगारण्यात आला आहे.

दरम्यान, २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम’च्या मदतीने ९.९४ लाखांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून, ३४३१ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान टाळण्यात आले आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर (सीएफएमसी) हे नवीन केंद्र तयार केले आहे.

…म्हणून उचलण्यात आलं कारवाईचं पाऊल

सायबर गुन्ह्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत ही माहिती दिली. याशिवाय

गुन्हेगारी वृत्तीला आळा बसवण्यासाठी मजबूत यंत्रणा 

डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकार आणि दूरसंचार सेवा पुरवठादारांनी (टीएसपी) इनकमिंग आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ओळखण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे असे नंबर ब्लॉक केले जाऊ शकतात आणि भारतीय मोबाईल नंबर दाखवणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स रोखले जाऊ शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे रोखले जाऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हेदेखील वाचा : प्रत्येक वेळी एक कठोर बाप किंवा आई असणे गरजेचे नाही, मुलांवर होऊ शकतो वाईट परिणाम

Web Title: As many as 59000 whatsapp account blocked from company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 07:59 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी

भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी

Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?

Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.