Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या अन्… पाहा VIDEO

IndiGo flight from Delhi to Varanasi : दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली. त्यानंतर विमानत एकच गोंधळ उडाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 28, 2024 | 10:56 AM
इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या अन्… पाहा VIDEO
Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले. तसेच विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी असल्याचे
विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज (28 मे ) सकाळी, साडेपाचच्या सुमारास विमान उड्डाणाच्या तयारीत असताना ही धमकी मिळाली. ते म्हणाले की, विमानातील प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटद्वारे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमानाला निर्जन भागात
नेण्यात आले आणि सुरक्षा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विमानाची तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता असे काहीही नसल्याचे आढळून आले.

एवढेच नाही तर इंडिगो फ्लाइटमधून प्रवाशांना बाहेर काढल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. इमर्जन्सी गेटमधून लोक बाहेर पडत आहेत, जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही लोक विमानाच्या खिडकीतून बाहेर
येतानाही दिसत आहेत. याआधीही अशा अनेक धमक्या आल्या आहेत. जेव्हा दिल्ली विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानाच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर बॉम्ब लिहिलेला होता. त्यावेळीही ही केवळ अफवा होती.

VIDEO | Passengers of #IndiGo flight from #Delhi to #Varanasi were evacuated via emergency exit following a bomb threat, earlier today.

The aircraft has been moved to isolation bay and further investigations are being carried out. More details are awaited.

(Source: Third Party) pic.twitter.com/gg8EUKU8U0

— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2024

दरम्यान बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोच्या क्रूने अलर्ट जारी केला आणि प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. काही प्रवाशांनी आपत्कालीन गेटवरून तर काहींनी फ्लाइटच्या खिडकीतून खाली उड्या मारायला सुरुवात केली.

इंडिगो फ्लाइट 6E2211 दिल्ली ते वाराणसीला जाणापूर्वीच दिल्ली विमानतळावर विशिष्ट बॉम्बची धमकी मिळाली. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आणि विमानतळ सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान ग्राउंड करण्यात आले. सर्व प्रवाशांना
आपत्कालीन मार्गाने सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या विमानाची चौकशी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर हे विमान टर्मिनल परिसरात उभे केले जाईल, असे इंडिगोने सांगितले.

सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “दिल्ली विमानतळावरील इंडिगो फ्लाइट 6E2211 च्या शौचालयात त्यावर ‘बॉम्ब’ शब्द लिहिलेले टिश्यू पेपर सापडले. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तपासाला सुरुवात केली.

घटनास्थळावरील विमान सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टेक ऑफ करण्यापूर्वी इंडिगोच्या क्रुएलाविमानाच्या टॉयलेटमध्ये “बॉम्ब” लिहिलेली एक चिठ्ठी सापडली.

Web Title: Delhi to varanasi indigo flight evacuated due to bomb threat all passengers safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2024 | 10:56 AM

Topics:  

  • Bomb threat

संबंधित बातम्या

Indigo Flight: कोचीन-दिल्ली फ्लाइटचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ‘या’ फोनमुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर
1

Indigo Flight: कोचीन-दिल्ली फ्लाइटचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ‘या’ फोनमुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर

‘F* you all bomb…’ या धमकीने खळबळ! फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या Air Indiaच्या विमानात सापडली बॉम्बची नोट
2

‘F* you all bomb…’ या धमकीने खळबळ! फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या Air Indiaच्या विमानात सापडली बॉम्बची नोट

Air India Emergency Landing: १५६ प्रवाशांचे जीव पुन्हा धोक्यात? एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
3

Air India Emergency Landing: १५६ प्रवाशांचे जीव पुन्हा धोक्यात? एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Bomb Threat: कोलकाता एअरपोर्टवर हाय अलर्ट; INDIGO च्या ‘या’ फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी
4

Bomb Threat: कोलकाता एअरपोर्टवर हाय अलर्ट; INDIGO च्या ‘या’ फ्लाईटला बॉम्बने उडवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.