Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या संसद भवनाचे आज लोकार्पण; उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा

नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन आज होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थिती लावली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुजा आणि होमहवन सध्या केले जात आहे. या पुजेनंतर पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित सेंगोल घेऊन साधू-संतांचे आशीर्वाद घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2023 | 07:58 AM
नव्या संसद भवनाचे आज लोकार्पण; उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन आज होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थिती लावली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुजा आणि होमहवन सध्या केले जात आहे. या पुजेनंतर पंतप्रधान मोदींनी तेथे उपस्थित सेंगोल घेऊन साधू-संतांचे आशीर्वाद घेतले.

या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकीय गोंधळ सुरू आहे. विरोधी पक्ष आणि सरकार या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. त्यात आता हा उद्घाटन कार्यक्रम होत आहे. यासाठी भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतील. जवळपास 21 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला तर 25 पक्षांनी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांना आता नवीन संसद भवनाबाहेरील भिंतींवर सरकारविरोधी आणि पंतप्रधान विरोधी घोषणा लिहिल्या जाऊ शकतात, असे इनपुट मिळाले आहेत. या इनपुटच्या आधारे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नवीन संसद भवनाभोवती दिल्ली पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबत एसीपी दर्जाचे अधिकारी देखरेख करत आहेत.

विरोधकांना विश्वासात घेतले नाही

विरोधकांना विश्वासात न घेता सर्व निर्णय घ्यायचे असतील तर विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी अशी भूमिका घेतली की आपण संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला जाऊ नये, त्यामुळे माझाही त्या पाठिबा आहे.

– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: Devotional pooja started for new parliament building in hands of pm narendra modi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2023 | 07:52 AM

Topics:  

  • india
  • narendra modi
  • New Parliament Building

संबंधित बातम्या

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
1

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
3

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
4

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.