नवी दिल्ली : नवीन संसद भवन 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करते आणि हे संकल्प पूर्ण करण्याची आणि नवीन उत्साह आणि उर्जेने नवीन प्रवास सुरू करण्याची वेळ आली आहे, असे…
'तुम्ही ऐतिहासिक संसद भवनाला भेट देत आहात. आज जुन्या भवनाचा शेवटचा दिवस आहे. नवीन संसद उभारण्यासाठी लोकांनी अधिक मेहनत घेतली. जुनं संसद भवन हे ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असून, या जुन्या…
नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. त्यात आता दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील (Maharashtra Sadan) स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि…
सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेल्या या भित्तीचित्रावर अखंड भारताची संकल्पना कोरण्यात आली आहे. आरएसएसच्या सांस्कृतिक दृष्टीच्या आधारे ते तयार करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
'हे फक्त संसद भवन नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षाचे, स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. 28 मे, 2023 रोजी देशातील जनतेला ही नवी भेट मिळाली आहे. हे नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाचा साक्ष…
नवीन संसद भवनात थर्मल इमेजिंग सिस्टीम आणि फेस रेकग्निशन सिस्टीम असलेले कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे संशयास्पद क्रियाकलाप टाळण्यास मदत करतात. CCTV प्रणाली अपडेट करा, 360 डिग्रीवर काम करते. विशेष…
नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन आज होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थिती लावली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुजा आणि…
जुने संसद भवन पाडले जाणार नाही. त्याला संरक्षण दिले जाईल. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे की, सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पामध्ये सूचीबद्ध केलेली कोणतीही हेरिटेज स्थळे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) उद्या संसदेच्या नवीन इमारतीचे (New Parliament Building) उद्घाटन करणार आहेत. या चार मजली सुंदर इमारतीच्या भव्यतेची झलक दाखवणापा व्हिडिओ पंतप्रधानांनी (New Parliament Building Video)…
उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वी सकाळी संसद आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावळ उभारण्यात आलेल्या मंडपात पूजाविधी करण्यात येणार आहे. या पूजाविधीला नरेंद्र मोदी, ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरीवंश आणि काही वरिष्ठ मंत्री…
नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल आणि अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत भारत लिहिलेले असेल.
अमित शाह म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेंगोल स्वीकारले होते. आपल्या इतिहासात त्याचे मोठे योगदान आहे. ते नवीन संसद भवनात अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी ठेवण्यात येणार आहे.
या बिल्डिंगचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांच्या हस्ते का करण्यात येत नाहीये, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विचारलाय.
नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत काँग्रेस सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित करत आहे. बांधकाम सुरू असतानाही सरकार करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. गुरुवारीही पंतप्रधान मोदी नवीन इमारतीचा आढावा घेत असल्याचे चित्र…
2023 चे पावसाळी अधिवेशन नवीन इमारतीत होण्याची शक्यता कमी आहे. त्याचवेळी, सूत्रांच्या हवाल्याने असेही बोलले जात आहे की या नवीन इमारतीमध्ये G20 देशांच्या संसदेच्या अध्यक्षांची बैठक होऊ शकते.
व्या संसद भवनातही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याची मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून याबाबत आवाहन करणार आहे. त्यांच्या मागणीवर पंतप्रधान मोदी सकारात्मक भूमिका…