Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamil Nadu Political Crisis: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती; कट्टर विरोधक डीएमकेचाही बाहेरून पाठिंबा जाहीर

Tamil Nadu Political Crisis: सरकार स्थापनेच्या हालचालीदरम्यान डीएमके विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या 'ठराव २ कडे नव्या रणनीती म्हणून पाहिले जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 09, 2026 | 10:49 AM
तामिळनाडू राजकारणात मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेला द्रमुकची साथ

तामिळनाडू राजकारणात मोठ्या घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेला द्रमुकची साथ

Follow Us
Follow Us:
  • ११८ आमदारांची गरज असताना विजय यांनी राज्यपालांना ११९ आमदारांच्या समर्थनाचे पत्र
    सीपीआय, सीपीआय-एम आणि व्हीसीके या पक्षांच्या पाठिंब्यामुळे विजय यांचा सत्तेचा मार्ग सुकर
    सीटीआर निर्मल कुमार यांची चर्चा यशस्वी ठरली असून थली रामचंद्रन यांनी स्वाक्षरी केलेले समर्थन पत्र ‘गेम चेंजर’
Tamil Nadu Political Crisis:  तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. टीव्हीके पक्षाला काँग्रेसपाठोपाठ आणखी तीन पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. जोसेफ विजय यांना भारतीय पक्ष कम्युनिस्ट (सीपीआय), कम्युनिस्ट पक्ष माक्सवादी आता (सीपीआय-एम) आणि विदुधलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके) यांचा बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे. सीटीआर निर्मल कुमार यांची चचर्चा यशस्वी ठरली असून थली रामचंद्रन यांच्या स्वाक्षरी असलेल्या समर्थन पत्राने विजय यांच्या ताफ्यात ते शेवटचे अत्र दिले आहे, ज्याची कमतरता राज्यपाल व्यक्त करत होते.

टीव्हीके नेते कामराज यांनी माहिती देताना सांगितले की, टीव्हीके पूर्ण बहुमत मिळवणार आहे. डाव्या आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर विजय यांनी शुक्रवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांना ११९ आमदारांच्या समर्थनाची यादी सोपवली. राज्यात बहुमतासाठी ११८ आमदारांचा आकडा आवश्यक आहे. दुसरीकडे, काँग्रेसशी युती तोडल्यानंतर डीएमके नेत्यानेही बाहेरून पाठिंबा जाहीर केला असून सहा महिने सरकारला त्रास देणार नसल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स २०१९ च्या महाराष्ट्र पॅटर्ननुसार संपताना दिसत आहे, जिथे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा देत महाविकास आघाडी स्थापन केली होती.

Tamilnadu Political Crisis: तमिळनाडूत सत्तासंघर्ष पेटला 

निवडणूक नको : स्टॅलिन

सरकार स्थापनेच्या हालचालीदरम्यान डीएमके विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ‘ठराव २ कडे नव्या रणनीती म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती पाहता पक्षप्रमुख एम. के. स्टालिन यांना निर्णयाचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. स्टालिन यांनी स्पष्ट केले की, तामिळनाडू आणखी एका निवडणुकीसाठी तयार नाही, त्यामुळे स्थिर सरकार बनणे आवश्यक आहे. त्यानुसार डीएमके पुढील सहा महिने विजय सरकारला त्रास देणार नाही. विश्लेषकांच्या मते, डीएमकेने आता ‘किंगमेकर’ची भूमिका घेण्याचे ठरवले असून स्टालिन यांच्या बाहेरून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विजय आता विश्वासदर्शक ठराव सहज जिंकू शकतात.

 

डीएमकेला दोन मोठे फायदे

योजनांचे संरक्षण : सरकारमध्ये सामील न होताही डीएमके
आपल्या ‘द्रविड मॉडेल’ योजना (उदा. मोफत न्याहारी, महिलांना मासिक भत्ता) सुरक्षित ठेवू शकेल, बाहेरून पाठिंबा देऊन नवीन सरकार या योजना बंद करणार नाही याची खात्री ते करू शकतात..

Tamil Nadu New CM: तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला! थलपती यांना राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण

दबाव तंत्र

विरोधी पक्षात बसूनही डीएमके सरकारवर दबाव पर्याय त्याच्याकडे नेहमी खुला असेल.
भाजपचे मनसुबे उधळले डीएमकेच्या प्रस्तावात जातीय
शक्तीना थारा न देण्याचे म्हटले आहे, जो थेट भाजपला दिलेला संकेत मानला जातो. स्टालिन यांना भाजपची बॅकडोअर एन्ट्री’ नको आहे, म्हणूनच डीएमकेने पाठिंबा देऊन भाजपला सत्ता समीकरणातून पूर्णपणे बाहेर केले आहे,

खर्गे यांचे पत्र ठरले प्रभावी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांना पत्र लिहून विनंती केली होती की, तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या नेतृत्वाखाली ‘धर्मनिरपेक्ष सरकार’ स्थापन करण्यासाठी डाव्या पक्षांनी सहकार्य करावे. यानंतर खर्गे यांनी राजा यांच्याशी फोनवरही चर्चा केली, ज्यानंतर राज्याच्या सत्तेचा मार्ग सुकर झाला.

Web Title: Dmk also announces external support for thalapathy vijays tvk party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • aiadmk
  • Thalapathy Vijay
  • TVK

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.