Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लष्कराच्या जवानांना जड बुलेटप्रूफ जॅकेटपाकून मुक्ती, डीआरडीओने विकसित केले खास हलक्या वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट!

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 24, 2024 | 05:16 PM
लष्कराच्या जवानांना जड बुलेटप्रूफ जॅकेटपाकून मुक्ती, डीआरडीओने विकसित केले खास हलक्या वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट!
Follow Us
Close
Follow Us:

देशातील जनतेच्या रक्षणासाठी सिमेवर भारतीय लष्कराचे जवान दिवसरात्र शत्रूंसोबत लढतात. त्यांना कुठल्याही परिस्थितीत कायम तयार राहवं लागतं. हे जवान देशाच्या नागरिकांची काळजी घेतात पण त्यांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलनं तितकचं गरजेचं आहे. हे ओळखून डीआरडीने  (DRDO) जवानांसाठी नवीन बुलेटप्रूफ जॅकेट (bullet proof Jacket for soldier) बनवले आहे. हे जॅकेट हल्ल्यात डेंजर लेव्हल-6 पर्यंतच्या सैनिकांसाठी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण चाचणीनंतरच डीआरडीओ टीम सैनिकांना देत आहे. गुणवत्तेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट असण्याबरोबरच कमी झालेल्या वजनामुळे हे बुलेट प्रूफ जॅकेट घातल्याने सैनिकांना युध्दजन्य परिस्थितीमध्ये सहज वापरता येईल.

[read_also content=”‘छावा’मधील विकी कौशलचा लूक लीक, छत्रपती संभाजी महाराजांच्या दमदार भूमिकेनं नेटकऱ्यांच वेधलं लक्ष! https://www.navarashtra.com/movies/vicky-kaushal-look-from-movie-chhava-is-leaked-he-is-playing-role-of-chhatrapati-sambhaji-maharaj-nrps-526791.html”]

देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट

DRDO च्या संरक्षण युद्धसामग्री आणि स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDI) कानपूरने 7.62 x 54 RAPI (BIS 17051 चा स्तर 6) स्फोटक पदार्थांपासून संरक्षणासाठी देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे. डीआरडीओने काही दिवसांपूर्वी या उच्च दर्जाच्या हलक्या वजनाच्या बुलेटप्रूफ जॅकेटची यशस्वी चाचणी केली आहे. या बुलेटप्रूफ जॅकेटबाबत संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, हे संरक्षक जॅकेट नवीन डिझाइन आणि दृष्टिकोनाने बनवण्यात आले आहे. त्यात नवीन साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

DMSRDE, Kanpur has successfully developed indigenous light weight Bullet Proof Jacket( BPJ) for protection against highest threat level 6 of BIS. This is the first of its kind in monolithic ceramic which can stop 6 7.62×54 API bullets@DefenceMinIndia @SpokespersonMoD pic.twitter.com/v8O43kf8hC — DRDO (@DRDO_India) April 23, 2024

6 शॉट्सचा मारा सहन करण्याची ताकद

डीआरडीओने तयार केलेले हे जॅकेट सैनिकांसाठी उत्कृष्ट संरक्षक कवच असेल. डीआरडीओच्या चाचणीत असे आढळून आले आहे की या जॅकेटवर एकामागून एक 6 शॉट्सचा कोणताही परिणाम होत नाही. DRDO ने सांगितले की, जॅकेटच्या फ्रंट हार्ड आर्मर पॅनेलमध्ये (HAP) ICW (इन-कन्जक्शन) आणि स्टँडअलोन डिझाइन्समध्ये 7.62×54 RAPI (स्नायपर राउंड) च्या सलग 6 बंदुकीच्या गोळ्या मागे टाकण्याची क्षमता आहे. या जॅकेटमध्ये एचएपी पॉलिमर बॅकिंगसह मोनोलिथिक सिरेमिक प्लेटने बनविलेले एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले फ्रंट आहे. सैनिकांना कोणत्याही ऑपरेशन दरम्यान ते घालणे सोपे आहे.

Web Title: Drdo developed light weight bulletproof jackets for indian army soldeir nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • indian army

संबंधित बातम्या

‘अग्निवीरांना समान लाभ मिळणार नाही’; केंद्र सरकारचे मुंबई हायकोर्टात स्पष्टीकरण
1

‘अग्निवीरांना समान लाभ मिळणार नाही’; केंद्र सरकारचे मुंबई हायकोर्टात स्पष्टीकरण

Indian Army : भारतीय सैन्यात पुजाऱ्यांची भरती कशी होते? पात्रता आणि पगार पहा आता एका क्लिकवर..
2

Indian Army : भारतीय सैन्यात पुजाऱ्यांची भरती कशी होते? पात्रता आणि पगार पहा आता एका क्लिकवर..

New CDS Of India: अनिल चौहान यांच्यानंतर आता राजा सुब्रमणी देशाचे नवे ‘सीडीएस’; ३० मे रोजी स्वीकारणार पदभार
3

New CDS Of India: अनिल चौहान यांच्यानंतर आता राजा सुब्रमणी देशाचे नवे ‘सीडीएस’; ३० मे रोजी स्वीकारणार पदभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.