Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: टिशूवर लिहिलेल्या ‘त्या’ शब्दाने खळबळ; Air India च्या फ्लाइटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Flight Landing: समोर आलेल्या माहितीनुसार, बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यावर फ्लाइटचे लॅंडींग अहमदाबाद इथे करण्यात आले आहे. विमानातील एका क्रू मेंबरला टॉयलेटमध्ये बॉम्ब असे लिहिलेले आढळले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 31, 2026 | 09:27 PM
air india emergency landing

air india emergency landing

Follow Us
Follow Us:
  • सौदी अरब ते दिल्ली फ्लाइटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
  • टिशू पेपरवर बॉम्ब असल्याची मिळाली धमकी 
  • विमानातून 32 प्रवासी करत होते प्रवास 
Air India Emergency Landing: सऊदी अरेबियातील दम्माम येथून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने, लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यावर फ्लाइटचे लॅंडींग अहमदाबाद इथे करण्यात आले आहे. विमानातील एका क्रू मेंबरला टॉयलेटमध्ये बॉम्ब असे लिहिलेले आढळले. या फ्लाइटमधून 32 प्रवासी प्रवास करत होते. मात्र हे विमान अहमदाबादच्या एअरपोर्टवर सुरक्षितरीत्या लॅंडींग करण्यात आले आहे. सध्या याची तपासणी केली जात आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

नेमके घडले काय?

विमानाच्या टॉयलेटमध्ये एका टिशू पेपरवर “विमानात बॉम्ब ठेवला आहे” असा संदेश लिहिल्याचे क्रू मेंबर्सला आढळून आले. क्रू मेंबर्सनी तत्काळ या घटनेची माहिती विमानाचा पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला दिली.धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन एटीसीने क्षणाचाही विलंब न लावता विमानाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान लँड होण्यापूर्वीच विमानतळावर बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल सज्ज ठेवण्यात आले होते. विमान लँड होताच प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने विमानाचा ताबा घेतला आहे. पुढील तपासणी केली जात आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

 

Web Title: Due to bomb threat at toilet saudi arebia to delhi air india flight emergency landing in ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • air india
  • Flight Landing
  • Saudi Arabia

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.