Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E20 Fuel Protest: E20 इंधनाविरोधात एल्गार; ४ ऑगस्टला संसदेला टॅक्सी संघटनांचा घेराव

E20 Fuel : घटलेले मायलेज आणि वाढलेला देखभाल खर्चः देशभरातील चालकांनी तक्रार केली आहे की २० टक्के इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी झाले आहे आणि इंजिनच्या देखभालीचा खर्च वाढला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 27, 2026 | 08:08 AM
E20 Fuel, E20 Petrol, Ethanol Blended Petrol, Taxi Protest,

E20 Fuel, E20 Petrol, Ethanol Blended Petrol, Taxi Protest,

Follow Us
Follow Us:

E20 Fuel Protest:  टॅक्सी संघटना ई २० इंधनाविरोधात ४ ऑगस्ट रोजी संसदेला घेराव घालण्याची तयारी करत आहेत. जंतर मंतर येथे ३६ दिवस चाललेल्या विद्यार्थी आणि जनरेशन-झेड आंदोलनानंतर, आता इथेनॉलविरोधात एका मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. देशात २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ई२० इंधन) वापरण्यावाचत अखिल भारतीय पर्यटक परवाना टॅक्सी चालक आणि वाहतूकदारांचा असंतोष आता रस्त्यावर उतरत आहे.

दिल्ली टॅक्सी आणि पर्यटक वाहतूकदार आणि टूर ऑपरेटर्स असोसिएशनने ई २० पेट्रोल धोरणे, वाहनांचे घटणारे मावलेज आणि कडक नियमांविरुद्ध निषेध करण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत, असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट आणि इतर सदस्यांनी वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या समस्या माध्यमांसमोर मांडल्या. असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी ई२० इंधनाबाबत वाहन मालक आणि चालकांच्या मुख्य तक्रारींची वादी सादर केली.

कोण आहेत Nandan Nilekani? ज्यांच्या नेतृत्वात स्थापन होणार हाय-पावर टास्क फोर्स; देशातील परीक्षा पद्धतीत होणार बदल

घटलेले मायलेज आणि वाढलेला देखभाल खर्चः देशभरातील चालकांनी तक्रार केली आहे की २० टक्के इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी झाले आहे आणि इंजिनच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. ते म्हणाले, २०१५ पूर्वी उत्पादित झालेली बहुतेक वाहने २०१% इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी योग्य नाहीत. हे इंधन प्रामुख्याने फक्त नवीन मॉडेल्ससाठीच योग्य आहे. जेव्हा लोक पेट्रोलसाठी पूर्ण किंमत मोजत आहेत आणि इंधन अधिक महाग होत आहे, तेव्हा त्यांना भेसळयुक्त पेट्रोल का दिले जात आहे?

हे आंदोलन अ-राजकीय असेल

संजय सम्राट यांनी स्पष्ट केले की, ४ ऑगस्ट रोजी होणारा संसद मोचर्चा पूर्णपणे शांततापूर्ण आणि अ-राजकीय असेल. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. हा निव्वळ व्यावसायिक वाहन चालक आणि मालकांच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन करतो की, त्यांनी सर्व संबंधितांशी सकारात्मक संवाद सुरू करावा आणि आमच्या समस्यांवर तोडगा काढावा, या संघटनेने देशभरातील इतर टॅक्सी, कॅब आणि ट्रक संघटनांनाही या मोचर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

PM Narendra Modi: पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान! संसदेत कायदा आणण्यापूर्वी जारी केला नवीन Video, म्हणाले…

वेग मर्यादा आणि स्क्रैपेज धोरणावरही प्रश्नचिन्ह

संघटनेचे सदस्य जितेंद्र बाँबी यांनी व्यावसायिक पर्यटक वाहनांसाठी असलेल्या ८० किमी प्रतितास देगमर्यादलाही तीव्र विरोध दर्शवला. ते म्मामाले, आधुनिक द्रुतगती मार्ग आणि महानागांवर खाजगी वाहनांना जास्त वेगाने प्रवास करण्याची परवानगी असताना, अखिल भारतीय पर्यटक परवाना असलेल्या व्यावसायिक टॅक्सी आणि बसेसना ८० किमी/तास देगमर्यादेची मर्यादा आहे. याचा आमच्या व्यवखावर, वेळेवर आणि ग्राहकांच्या समाधानावर परिणाम होत आहे.

वाहतूकदारांच्या सहा प्रमुख मागण्या

ई२० धोरणाचा निष्पक्ष आढावा : इथेनॉल मिश्रण धोरणाचे स्वतंत्र तांत्रिक आणि वैज्ञानिक लेखापरीक्षण.

पॅनिक बटन्स आणि व्हीएलटीडीची चौकशी वाहनांमधील अनिवार्य पॅनिक बटन्स आणि व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसेस (व्हीएलटीडी) यांच्या अंमलबजावणीतील आणि त्यातील गैरप्रकारांची तपासणी/चौकशी केली जावी.

वेगमर्यादेत शिथिलता: पर्यटक व्यावसायिक वाहनांसाठी असलेल्या ८० किमी/तास वेगमयदिवर पुनर्विचार केला जावा.

धोरणावर वाहून भंगार पुनर्विचार : जुनी वाहने सक्तीने भंगारात काढण्याच्या धोरणाचा फेरविचार केला जावा.

बीएस-४ डिझेल वाहनांवरील निबंध हटवणे: बीएस-४ डिझेल पर्यटक वाहनांवरील निर्बंधांमध्ये सुधारणा केली जावी.

टोल करात सवलत राष्ट्रीय महामार्गावर आकारला जाणारा अवाजवी टोल कर कमी करावा.

 

#E20Petrol #Fuel #TaxiProtest #ParliamentMarch #DelhiNews #FuelPolicy

 

Web Title: E20 fuel protest taxi unions parliament march august 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • E20 Fuel
  • Ethanol Petrol
  • Ethanol Scam
  • Parliament News

संबंधित बातम्या

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार
1

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.