E20 Petrol: E20 पेट्रोलमध्ये पाणी आणि क्लोराईडचे प्रमाण असल्याने वाहनांचे इंजिन खराब होत असल्याचे दावे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते. यावर तेल विपणन कंपन्यांनी स्पष्टीकरण देत या दाव्यांमागील सत्य…
Nitin Gadkari News: ई-२० इंधन प्रकरणासंदर्भात तयार करण्यात आलेली डीपफेक आणि बनावट एआय सामग्री सोशल मीडियावरून तात्काळ काढून टाकण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कडक आदेश दिले…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले की २०१६ पूर्वीच्या जुन्या BS3 गाड्यांमध्ये E20 पेट्रोल वापरताना फक्त रबर पार्ट बदलावे लागतील, इंजिन बदलण्याची गरज नाही.
E20 जनता पार्टीची सोशल मीडिया खाती सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार, X वरील खात्याला 22 हजारांहून अधिक, तर इन्स्टाग्रामवरील खात्याला 30 हजारांपेक्षा अधिक…
E20 Fuel : घटलेले मायलेज आणि वाढलेला देखभाल खर्चः देशभरातील चालकांनी तक्रार केली आहे की २० टक्के इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी झाले आहे आणि इंजिनच्या देखभालीचा खर्च…
NEET पेपर लीक प्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या डिजिटल आंदोलनानंतर आता सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' नावाचा नवीन ग्राहक हक्क प्रवाह आक्रमक झाला आहे. 100 पेट्रोलचा पर्यायासह इतर पर्याय मिळावे अशी…
भारतात E20 इंधनाच्या वापराबाबत वाहनचालक आणि तज्ज्ञांकडून विविध शंका आणि विरोध असतानाच, केंद्र सरकारने इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकारने…
CAFE-3 : या मसुद्यात प्रथमच कार्बन न्यूट्रल इंधनालाही महत्त्व देण्यात आले आहे. इथेनॉल, जैवइंधन आणि संकुचित जैवगॅसवर चालणाऱ्या वाहनांना विशेष लाभ मिळू शकतो.
एथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील वादावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्यांना एथेनॉल विरहित १००% शुद्ध पेट्रोल हवे आहे,…
पावसाळ्यातील दमट हवेमुळे E20 पेट्रोलमधील एथेनॉल ओलावा शोषून घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पेट्रोल आणि एथेनॉल वेगळे होऊन इंजिन खराब होण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिला आहे.
युट्युबर मनीष कश्यपनंतर आता एका प्रसिद्ध व्यावसायिकाने E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर आणि त्यामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर रस्त्यामध्येच व्हिडिओ बनवून प्रश्न उपस्थित केले आहेत.
पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल (E20) मिसळल्याने गाड्यांचे मायलेज ३-५% कमी होणार का? पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबतचे तथ्य, इंजिनवरील परिणाम आणि E20 चे मोठे फायदे स्पष्ट केले आहेत.
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होते आणि वाहनाचे मायलेज कमी होते का, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी भूमिका…
: भारतात पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिश्रणाच्या E25 प्रस्तावित निर्णयाला वाहनधारक आणि ऑटोमोबाईल क्षेत्राकडून होणारा विरोध पाहता, सरकारने हा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या E20 पेट्रोलच्या…
भारतात पेट्रोलमध्ये २०% इथेनॉलचे मिश्रण असलेल्या E20 पेट्रोलच्या वापराबाबत वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार, अनेक वाहनधारकांनी या इंधनाला 'विनाशकारी' म्हटले असून, यामुळे वाहनांच्या मायलेजमध्ये मोठी घट…
वाहनधारकांनी कंपनीच्या शिफारशीनुसार नियमित सर्व्हिसिंग अधिकृत सेवा केंद्रातून करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. भारताच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाला चालना देण्यासाठी वाहन उद्योग पूर्णपणे सज्ज आहे.