Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल असल्याचे समोर आले आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र हे अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 08:11 PM
Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
Follow Us
Follow Us:
  • जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
  • अफगणिस्तानमध्ये होते प्रमुख केंद्र 
  • 6.2 रिश्टर स्केल इतकी भूकंपची तीव्रता 
श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये एक महत्वाची घटना घडली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. जम्मू काश्मीरसह उत्तर भारतात देखील भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल असल्याचे समोर आले आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र हे अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समोर आले आहे.
EQ of M: 6.2, On: 27/06/2026 19:04:51 IST, Lat: 36.442 N, Long: 70.672 E, Depth: 215 Km, Location: Afghanistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @DrNKalaiselvi @GSuresh_NCS @ndmaindia pic.twitter.com/lD494VYeiW
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) June 27, 2026

अचानक भूकंपाचे धक्के जम्मू काश्मीरमध्ये जाणवले. त्याचे मुख्य केंद्र अफगणिस्तान येथे असल्याचे समोर आले आहे. उत्तर भारतात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिकांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणीतही जीवितहानी झाली नसल्याचे समजते आहे. भुंकपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाऊन सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.

Web Title: Earthquake in 6 2 in jammu kashmir north inda center in afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Earthquake
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा
1

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा

Pakistan Earthquake: व्हेनेझुएलाच्या भयानक भूकंपानंतर आता पाकिस्तानलाही हादरा, डेरा गाझी खानजवळ तीव्र झटका
2

Pakistan Earthquake: व्हेनेझुएलाच्या भयानक भूकंपानंतर आता पाकिस्तानलाही हादरा, डेरा गाझी खानजवळ तीव्र झटका

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना
3

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Venezuela Earthquake : विनाशकारी भूकंपानंतर थरारक रेस्क्यू; नवजात बालकांसह श्वानालाही मिळाले जीवनदान, VIDEO
4

Venezuela Earthquake : विनाशकारी भूकंपानंतर थरारक रेस्क्यू; नवजात बालकांसह श्वानालाही मिळाले जीवनदान, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.