Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED Raids: ईडी’चा दणका! अनिल अंबानी समूहाच्या मालमत्तेसह १०,००० कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी १४१% अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एजन्सीने आतापर्यंत एकूण १.५५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, जी एका वर्षाच्या गृह मंत्रालयाच्या बजेटएवढी आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 22, 2026 | 05:07 PM
ED Raids, Anil Ambani Reliance, Crypto Fraud Seizure India,

ED Raids, Anil Ambani Reliance, Crypto Fraud Seizure India,

Follow Us
Follow Us:
  • ईडीने येस बँक कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई
  • आभासी डिजिटल मालमत्तेच्या (VDA) माध्यमातून गुंतवणूकदारांना लुबाडणाऱ्या रॅकेटवर ही कारवाई
  • लाखो गुंतवणूकदारांना शेतीच्या जमिनीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या या गटाची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू
 

Anil Ambani Reliance: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांतच ३२,५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मोदी सरकारच्या दहा वर्षांचा रेकॉर्ड पाहिल्यास जप्त केलेल्या जमीन-जुमल्यामध्ये ८ पटींहून अधिक वाढ झाली आहे. यावर्षी अनिल अंबानी समूहावर सर्वांत मोठी कारवाई झाली आहे, ज्याची ५६०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याशिवाय, क्रिप्टो करन्सी फसवणुकीमध्ये ४१९० कोटी रु.. पर्ल ग्रुप पॉन्झीचे ३४३६ कोटी रु. आणि युनायटेड रिअल इस्टेटचे १००० कोटी रु. च्या मालमत्तादेखील कारवाईच्या कक्षेत आल्या आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी १४१% अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एजन्सीने आतापर्यंत एकूण १.५५ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, जी एका वर्षाच्या गृह मंत्रालयाच्या बजेटएवढी आहे. यात बँक खाती, एफडी, शेअर्स,
वाहने, वस्तू, कॉर्पोरेट मालमत्ता आणि गुंतवणूक पोर्टफोलिओ यांचा समावेश आहे.

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

कोणाची किती मालमत्ता जप्त?

५६०० कोटी अनिल अंबानी समूह
४१९० कोटी क्रिप्टो फसवणूक
३४३६ कोटी पर्ल ग्रुप पॉन्झी
१००० कोटी युनायटेड रिअल इस्टेट

१५ हजार कोटींहून अधिक मालमत्ता परत करण्याचे आदेश

आर्थिक गुन्हेगारांविरुद्ध ईडीच्या रोजच्या कारवाई आणि मालमता जप्त करण्याच्या बातम्यांची पडताळणी केल्यानंतर  असे आढळले की, न्यायालयांनी १ लाख ६ हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता योग्य मानली आहे. तर, ३० प्रकरणामध्ये न्यायालयांनी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता परत करण्याचे आदेशही दिले आहेत.

Samruddhi Mahamarg Extension: समृद्धी महामार्गाचा आता चंद्रपूरपर्यंत विस्तार! 

न्यायालयीन प्रक्रियेला वेळ मोठे आव्हान

पीएनएलएच्या प्राथमिक तपासानंतर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या आधारावर कोर्टात अटॅचमेंट योग्यही ठरल्या. पण, मोठी अडचण म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया सतत लांबत जाणणे आहे आणि प्रकरणावर निर्णय येईपर्यंत मालमत्ता गोठवलेल्या स्थितीत राहते.

गेल्या १२ वर्षांत इंडीच्या प्रकरणामध्ये साडेसात पट आणि जप्त केलेल्या मालमत्तेत १२ पट वाढ झाली आहे. २०१२-१३ मध्ये ६२ प्रकरणामध्ये २३४७कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, त्यापैकी ३२५ कोटी रुपये न्यायालयामध्ये योग्य ठरले होते.

 

 

Web Title: Eds raids assets worth over rs 10000 crore including anil ambani group assets seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • anil ambani
  • ED Raids News
  • Money Laundering

संबंधित बातम्या

अडकतच चाललेत… Anil Ambani समूहाला ED चा मोठा दणका! 1021 कोटींची मालमत्ता जप्त, कारवाईत आकडा 20367 कोटींच्या पार
1

अडकतच चाललेत… Anil Ambani समूहाला ED चा मोठा दणका! 1021 कोटींची मालमत्ता जप्त, कारवाईत आकडा 20367 कोटींच्या पार

10 बँकांना तब्बल 3526 कोटींचा चुना! अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात CBI चं पहिलं आरोपपत्र! माजी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल
2

10 बँकांना तब्बल 3526 कोटींचा चुना! अनिल अंबानींच्या कंपनीविरोधात CBI चं पहिलं आरोपपत्र! माजी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.