Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर; आज ‘रेल रोको’ तर ‘भारत बंद’चेही आवाहन

शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून, एमएसपीवर कायद्याची हमी देण्याची मागणी करत त्यांनी दिल्लीकडे कूचही केले आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनने गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी संपूर्ण पंजाबात रेल्वे रोखण्याची घोषणा केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2024 | 08:18 AM
शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर; आज ‘रेल रोको’ तर ‘भारत बंद’चेही आवाहन
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले असून, एमएसपीवर कायद्याची हमी देण्याची मागणी करत त्यांनी दिल्लीकडे कूचही केले आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनने गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी संपूर्ण पंजाबात रेल्वे रोखण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जविरोधात संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंजाबमधील सर्वात मोठी शेतकरी संघटना भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जोगेंद्रसिंह उगाहा यांनी राज्यात दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅक रोखण्याची घोषणा केली आहे. तथापि, भारतीय किसान युनियन शेतकऱ्यांच्या दिल्ली कूच आंदोलनात सहभागी मात्र नाही. कडेकोट पोलिस बंदोबस्त शेतकरी आंदोलनासंदर्भात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना कठोर धोरण अंगिकारले आहे. यावेळी प्रशासनाने शेतकऱ्यांना हरयाणा, दिल्लीतील कोणत्याही मार्गावर आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही.

सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत.

राहुल गांधींचा जखमी शेतकऱ्यासोबत संवाद

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘दिल्ली चलो मार्च’दरम्यान पोलिस कारवाईत जखमी झालेल्या एका शेतकऱ्याशी फोनवरून चर्चा केली. आंदोलनाला पाठिंबा दिला. पंजाब प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह राजा वडिंग यांनी राजपुरातील एका रुग्णालयात जाऊन जखमी आंदोलक शेतकरी गुरमीत सिंह याचे राहुल गांधींसोबत बोलणे करवून दिले.

Web Title: Farmers on the streets once again for various demands stop the train today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 08:18 AM

Topics:  

  • Haryana
  • india
  • Punjab

संबंधित बातम्या

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चा अवमान महागात पडणार? अमित शाह राज्यसभेत आणणार महत्त्वाचे विधेयक
1

Amit Shah : ‘वंदे मातरम्’चा अवमान महागात पडणार? अमित शाह राज्यसभेत आणणार महत्त्वाचे विधेयक

पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन! अवघ्या 5 रुपयांत जींद ते सोनीपत प्रवास, प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही स्वस्त भाडे
2

पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन! अवघ्या 5 रुपयांत जींद ते सोनीपत प्रवास, प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही स्वस्त भाडे

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

International News : काय आहे शांती व्हिजन ? ज्याच्यामुळे भारत संयुक्त राष्ट्र संघाची निवडणूक जिंकण्याची तयारी करतोय
4

International News : काय आहे शांती व्हिजन ? ज्याच्यामुळे भारत संयुक्त राष्ट्र संघाची निवडणूक जिंकण्याची तयारी करतोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.