Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ लाख दिव्यांनी उजळला शरयू घाट, रामाच्या दर्शनानंतर मोदींच्या सहभाग

दिवाळी देशभरात साजरी होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवाळी साजरी केली आहे. आज अयोध्यातील शरयू घाटावर विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यामुळं शरयू घाट दिव्यांनी उजळून निघाला आहे. श्री रामाचे दर्शना घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. शरयू घाटावर विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 23, 2022 | 08:11 PM
१५ लाख दिव्यांनी उजळला शरयू घाट, रामाच्या दर्शनानंतर मोदींच्या सहभाग
Follow Us
Close
Follow Us:

अयोध्या – देशभरात दिवाळी साजरी होत आहे. त्यामुळं कोरोनाच्या संकटानंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं देशात कोरोनाच्या दोन वर्षानंतर सण, उत्सव साजरे होत आहेत. दरम्यान, देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. लहान-थोरांची दिवाळी साजरी होत आहे. अंधारमय परिस्थितीवर प्रकाशाची तेजोमय वाटचाल म्हणजे दिवाळी…लख्खं दिव्यांची रोषणाईनं जीवन प्रकाशमय करुन टाकते ती दिवाळी.

[read_also content=”उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांवर बेगडी प्रेम, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/radhakrishna-vikhe-patil-criticism-to-udhav-thackeray-338780.html”]

दरम्यान, दिवाळी देशभरात साजरी होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवाळी साजरी केली आहे. आज अयोध्यातील शरयू घाटावर विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यामुळं शरयू घाट दिव्यांनी उजळून निघाला आहे. श्री रामाचे दर्शना घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. शरयू घाटावर विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळं सध्या शरयू घाटाला विशेष महत्व आलं आहे. शरयू घाटावर याआधी एवढी दिव्यांची रोषणाई कधी करण्यात आली नव्हती. मात्र आता विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळं नयनरम्य, डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी रोषणाई दिसत आहे.

Web Title: Fifteen lakh lamps in diwali at sharyu ghat ayodhya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2022 | 08:11 PM

Topics:  

  • ayodhya
  • shree Ram

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.