Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर आत अंतिम निर्णय, ५ सदस्यीय समितीची इमर्जन्सी मिटिंग

शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते परत घेण्याबाबत केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणाची वाट सदस्य पाहत आहेत. केंदंराकडून याबाबत सकारात्मक हाचलाली घडण्याची शक्यता आहे. या मिटिंगमध्ये हे गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुपारी दोन वाजता सिंधू बॉर्डवर बोलावण्यात आलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्य् बैठकीत आंदोलन माघारीची घोषणा करण्यात येऊ शकते. ज्या तीन कृषी कायद्यावरुन हे आंदोलन सुरु झाले होते, ते तिन्ही कायदे सरकारने मागे घेतले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत हे पास करण्यात आल्यानंतर, आता राष्ट्रपतींनीही कायदे परतीवर  मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटनांवर आंदोलोन मागे घेण्यासाठी दबाव आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 08, 2021 | 10:35 AM
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर आत अंतिम निर्णय, ५ सदस्यीय समितीची इमर्जन्सी मिटिंग
Follow Us
Close
Follow Us:

चंदीगड – गेल्या ३७७ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत आज अंतिम निर्णय होणार आहे. यापूर्वी संयुक्त किसाम मोर्चाच्या पाच सदस्यीय समितीची इमर्जन्सी मिटिंग सुरु आहे. यात बलवीर राजेवाल, गुरमान चढनी, युद्धवीर सिंह, अशोक ढवळे आणि शिवकुमार कक्का हे सामील होणार आहेत.

शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते परत घेण्याबाबत केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणाची वाट सदस्य पाहत आहेत. केंदंराकडून याबाबत सकारात्मक हाचलाली घडण्याची शक्यता आहे. या मिटिंगमध्ये हे गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुपारी दोन वाजता सिंधू बॉर्डवर बोलावण्यात आलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्य् बैठकीत आंदोलन माघारीची घोषणा करण्यात येऊ शकते.

ज्या तीन कृषी कायद्यावरुन हे आंदोलन सुरु झाले होते, ते तिन्ही कायदे सरकारने मागे घेतले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत हे पास करण्यात आल्यानंतर, आता राष्ट्रपतींनीही कायदे परतीवर  मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटनांवर आंदोलोन मागे घेण्यासाठी दबाव आहे.

चार मद्दे महत्त्वाचे

१.     शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे कधीपर्यंत मागे घेणार.

२.     किमान आधारभूत किमतीचा निर्णय कधी, कोणकोणते शेतकरी नेते या समितीत असणार.

३.     या दोलनात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांची मदत आणि सरकारमध्ये एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत निर्णय व्हावा.

४.     नवा वीज कायदा संसदेत मांडण्यात यावा, असे झाल्यास शेतकरी आणि सर्वसामान्यांनाही जास्त बिले भरावी लागण्याची शक्यता.

या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्राशी किसाम मोर्चाची पाच सदस्यीय समिती चर्चा करणार आहे. केंद्रासोबत झालेली चर्चा दुपारी संयुक्त किसान मोर्चासमोर ठेवण्यात येईल आणि सर्वसहमतीने यावर निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: Final decision on farmers agitation in delhi emergency meeting of 5 member committee nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2021 | 10:35 AM

Topics:  

  • Crisis on farmers
  • Farmers Protest

संबंधित बातम्या

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रान पेटलं; १२ जिल्ह्यांत शेतकरी रस्त्यावर, ४०० जणांवर गुन्हे दाखल
1

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रान पेटलं; १२ जिल्ह्यांत शेतकरी रस्त्यावर, ४०० जणांवर गुन्हे दाखल

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना विचारला ‘तो’ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, ‘कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा’
2

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना विचारला ‘तो’ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, ‘कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.