Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहाचे ‘अकबर’, सिंहिणीचे ‘सीता’ नामकरण; त्रिपुरा सरकारने वनाधिकाऱ्याला निलंबित

त्रिपुरा सरकारने राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि निसर्ग पर्यटन) प्रबिन लाल अगरवाल यांना निलंबित केले. प्राणिसंग्रहालयातील सिंह-सिंहिणीची नावे अकबर आणि सीता ठेवल्याने निर्माण झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2024 | 03:31 PM
सिंहाचे ‘अकबर’, सिंहिणीचे ‘सीता’ नामकरण; त्रिपुरा सरकारने वनाधिकाऱ्याला निलंबित
Follow Us
Follow Us:

आगरतळा : त्रिपुरा सरकारने राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव आणि निसर्ग पर्यटन) प्रबिन लाल अगरवाल यांना निलंबित केले. प्राणिसंग्रहालयातील सिंह-सिंहिणीची नावे अकबर आणि सीता ठेवल्याने निर्माण झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कोलकाता उच्च न्यायालयात तक्रार करण्यात करण्यात आली होती. यानंतर त्रिपुरा सरकारने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

सिलीगुडी प्राणिसंग्रहालयातील प्रकरण

सिंह आणि सिंहिणीच्या जोडीला त्रिपुरामधील सेपाहीजला प्राणिसंग्रहालयातून उत्तर बंगाल वन्यजीव पार्कमध्ये 12 फेब्रुवारीमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. प्रबिण पाल अगरवाल हे 1994 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत.

विहिंपचा आक्षेप

विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल विभागानं कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपैगुरी खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टानं सिंहांच्या नावांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले होते. बंगाल वन विभागानं ही नावं त्रिपुरा राज्यात दिली गेली असल्याचे सांगितले होते. यामध्ये काय बदल करायचे असल्यास त्रिपुराच्या वन विभागाच्या प्रशासनाकडून केले जाऊ शकतात, अस म्हटले होते.

Web Title: Forest officer suspended by tripura government sita lioness and akbar lion name issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2024 | 03:31 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

Pilot Career: आकाशात संकट आलं तर पायलट काय करतो? कॉकपिट ट्रेनिंगपासून लाखोंच्या पगारापर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर
2

Flydubai Attack: स्ट्रेचरवर दिसले कॅप्टन स्मित मच्छार; कॉकपिटमधील हल्ल्यानंतर पहिला VIDEO समोर

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
3

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
4

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.