Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशावर आम्ही जे मिळवले ते अविश्वसनीय आहे, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्याकडून गौरव

  • By युवराज भगत
Updated On: Aug 23, 2023 | 08:51 PM
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशावर आम्ही जे मिळवले ते अविश्वसनीय आहे, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्याकडून गौरव
Follow Us
Close
Follow Us:
चांद्रयान-3 मिशनवर अभूतपूर्व यश मिळवल्याने भारतात सर्व क्षेत्रातून या मोहिमेचे कौतुक केले जात आहे. आज संध्याकाळी 6.10 मिनिटांनी जेव्हा चांद्रयानचे चंद्रावर यशस्वी लॅंडींग झाले, तेव्हा हा भारतासाठी मोठा अभिमानाच क्षण होता.
WATCH | India becomes the first country to land on the lunar south pole with Chandrayaan-3 mission Former ISRO scientist Nambi Narayan says, " What we have achieved is unbelievable…Every failure of Chandrayaan-2 was addressed and rectified, and its failure was used in our… pic.twitter.com/oEM0pBEOby — ANI (@ANI) August 23, 2023
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे. चांद्रयान-३ मिशनसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यावेळी त्यांनी वैज्ञानिकांचे कौतुक करताना म्हटले की, आम्ही जे मिळवले ते अविश्वसनीय आहे. चांद्रयान-2 च्या प्रत्येक अपयशाची दखल घेतली गेली आणि ती सुधारली गेली. आम्ही या अपयशालासुद्धा यशाच्या बाजूने वळवले आहे.
चांद्रयान 3 मोहिमेचा अखेरचा टप्पा सुरू असताना काळजाचा ठोका चुकत होता
संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या चांद्रयान 3 मोहिमेचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. आज केवळ भारतच नाही तर जगभरात चांद्रयान 3 ची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाची चंद्र मोहीम अयशस्वी झाली. आता सर्वांच्या नजरा चांद्रयान 3 वर लागल्या आहेत आणि संपूर्ण जग यासाठी प्रार्थना करीत आहे.

Web Title: Former isro scientist nambi narayan says what we have achieved is unbelievable nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2023 | 08:49 PM

Topics:  

  • Chandrayaan 3
  • ISRO Scientists

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.