Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात सोन्याची तस्करी वाढतीये; चोरीचे तब्बल दोन हजार किलो सोने जप्त

भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. पारंपारिकपणे, भारतात सोने (Gold in India) ही सुरक्षित गुंतवणूक पद्धत मानली जाते. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात ते खरेदी करून भेट म्हणून देणे शुभ मानले जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2023 | 08:03 AM
भारतात सोन्याची तस्करी वाढतीये; चोरीचे तब्बल दोन हजार किलो सोने जप्त
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. पारंपारिकपणे, भारतात सोने (Gold in India) ही सुरक्षित गुंतवणूक पद्धत मानली जाते. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात ते खरेदी करून भेट म्हणून देणे शुभ मानले जाते. अलीकडे सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच भारतात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात (Gold Smuggling) वाढली आहे.

देशात चोरीचे तब्बल 2000 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. 2022 मध्ये भारताने 35 अब्ज डॉलरचे सोने आयात केले होते. भारतीय चलनात ही किंमत 2,91,060 कोटी रुपये आहे. कच्च्या तेलानंतर (पेट्रोलियम) भारताचे सर्वाधिक आयात बिल सोन्याचे आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने ‘सार्वभौम सुवर्ण रोखे’ सारखी योजनाही आणली आहे, पण परिस्थिती अशी आहे की मागणी पूर्ण करण्यासाठी देशात सोन्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात होत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाही (एप्रिल-सप्टेंबर 2023) देशात सोन्याची तस्करी वाढली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, यावर्षी 2000 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच काळात पकडण्यात आलेल्या तस्करीच्या सोन्याच्या तुलनेत हे प्रमाण 43 टक्के अधिक आहे.

गेल्या वर्षी एप्रिल- सप्टेंबरमध्ये 1 हजार 400 किलो सोने जप्त करण्यात आले होते. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सरकारने सुमारे 3 हजार 800 किलो सोने जप्त केले होते.

Web Title: Gold smuggling rise in india around two thousand kilos of stolen gold seized nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2023 | 08:03 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Smuggling
  • india

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या बाजारात तेजीचे वातावरण, वाढत्या किंमतींकडे लागले सर्वांचे लक्ष! वाचा सविस्तर
1

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या बाजारात तेजीचे वातावरण, वाढत्या किंमतींकडे लागले सर्वांचे लक्ष! वाचा सविस्तर

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
2

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
3

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण; चांदीचा भाव मात्र स्थिर! 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव किती?
4

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण; चांदीचा भाव मात्र स्थिर! 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.