दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? जळगावच्या सराफ बाजारातून ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात तोळ्यामागे ५०० रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या जळगावातील सोने-चांदीचे ताजे दर.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात तोळ्यामागे पाचशे रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीचे दर देखील स्थिर आहेत. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याचे दर प्रति तोळा एक लाख 46 हजार तर चांदीचे दर प्रति किलो दोन लाख पंधरा हजार रुपये इतके आहेत. वर्षभरात सोन्याच्या दरात केवळ सव्वीस हजार रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत देखील सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याची माहिती सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी दिली आहे.
Follow Us

Follow Us:
Web Title: Jalgaon gold silver rate today dussehra gold price falls by 500 rupees