Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा

Breaking: गुलमर्ग पोलिस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रात लाइन ऑफ कंट्रोलजवळ हा स्फोट घडल्याचे समोर आले आहे. सुरक्षा यंत्रणेने तपास सुरू केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 07:16 PM
Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा

Follow Us
Follow Us:
  • जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये भीषण स्फोट
  • भीषण स्फोटात एकाचा मृत्यू 
  • सुरक्षा यंत्रणेने सुरू केला तपास 
Jammu Kshmir Blast: जम्मू काश्मीर राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुलमर्ग परिसरात एक मोठी घडामोड घडली आहे. यामध्ये चार नागरिक जखमी झाल्याचे समोर येत आहे. गुलमर्ग पोलिस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रात लाइन ऑफ कंट्रोलजवळ हा स्फोट घडल्याचे समोर आले आहे. सुरक्षा यंत्रणेने तपास सुरू केला आहे.

हा स्फोट इतक्या भीषण स्वरूपाचा होता की त्यामध्ये, जवळच्या एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर 4 लोक जखमी झाल्याचे समजते आहे. गुलमर्ग हे जम्मू काश्मीरमधील एक जगप्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. या परिसरात सॉफ्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

 

Web Title: Gulmarg area big blast in jammu kashmir armed forces started investigation 1 death and 4 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Bomb Blast
  • Death Case
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
1

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर,अन्…
2

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर,अन्…

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट
3

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.