Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरियाणा विधानसभा निवडणूक: राहुल गांधी नवा डाव टाकण्याच्या तयारीत

दरम्यान, सोमवारी (2 सप्टेंबर 2024) हरियाणा येथे काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत, राहुल यांनी युतीचा उल्लेख करून नवीन राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पण हरियाणात युती कऱण्यासंबंधीचा निर्णय हरियाणातील नेत्यांवरच सोडल आहे.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 03, 2024 | 11:57 AM
हरियाणा विधानसभा निवडणूक:  राहुल गांधी नवा डाव टाकण्याच्या तयारीत
Follow Us
Close
Follow Us:

हरियाणा: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. सर्वच पक्ष आपापल्या विजयासाठी विविध योजना आखत आहेत. युतीपासून प्रचारापर्यंत प्रत्येक ठिकाणी सर्वजण जोमाने प्रयत्न करताना दिसत आहेत. अशात काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हरियाणात आम आदमी पार्टीसोबत युती करायची आहे. हरियाणाबाबत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राहुल गांधीनी आपसोबत युतीच्या शक्यतांबाबत राज्यातील नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

हेदेखील वाचा: इंस्टाग्रामवरील अ‍ॅडमधून शॉपिंग करताय? लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

हरियाणात आम आदमी पक्षासोबत युती करण्यासंबंधी राहुल गांधी विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने आम आदमी पक्षाला एक जागा दिली होती. पण त्यानंतर विधानसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होणार का, यासंदर्भात काँग्रेसने चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे.

युतीचा निर्णय राज्याच्या नेत्यांवर

दरम्यान, सोमवारी (2 सप्टेंबर 2024) हरियाणा येथे काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत, राहुल यांनी युतीचा उल्लेख करून नवीन राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पण हरियाणात युती कऱण्यासंबंधीचा निर्णय हरियाणातील नेत्यांवरच सोडल आहे.

हेदेखील वाचा:फलटणमध्ये ‘हनीट्रॅप’चा पर्दाफाश; एका महिलेसह 7 जणांना अटक

वरिष्ठांचा युतीला नकार

हरियाणात काँग्रेस आणि आम आदमी पतक्षाच्या युतीलाच्या प्रस्तावाला काँग्रेसच्या  वरिष्ठांनी मात्र नकार दिल्याची माहिती आहे.काही दिवसांपूर्वी हरियाणातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा यांनी एका मुलाखतीत आपसोबत युतीची शक्यता स्पष्टपणे नाकारली होती. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही हरियाणामध्ये काँग्रेससोबत युती करण्यास अनेकदा नकार दिला आहे.

Web Title: Haryana assembly election 2024 rahul gandhi asks for congress aap alliance nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 11:47 AM

Topics:  

  • aam adami party
  • Congress
  • haryana assembly election 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
2

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
3

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.