Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला, तर मार्गावरील ढिगाऱ्याखाली १५०० हून अधिक यात्रेकरू अडकले होते, ज्यांना मोठ्या प्रयत्नांनी वाचवून गौरीकुंड येथे नेण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 29, 2026 | 07:15 AM
दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट

दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव असून, त्यामुळे जम्मू आणि काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंतच्या पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टी आणि मैदानी प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. तापमानात 10 अंशांची घट झाली आहे. भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. सध्या देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला, तर मार्गावरील ढिगाऱ्याखाली १५०० हून अधिक यात्रेकरू अडकले होते, ज्यांना मोठ्या प्रयत्नांनी वाचवून गौरीकुंड येथे नेण्यात आले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अंदमान समुद्र आणि लगतच्या म्यानमारच्या किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत ताशी १३ किलोमीटर वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आहे. २८ सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार १९:३० ते २१:३० च्या दरम्यान क्यैकटोच्या पूर्वेला म्यानमारच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आले. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ५०-६० किलोमीटर होता.

दरम्यान, यानंतर ते उत्तर-वायव्य दिशेने सरकले. पुढील दोन दिवसांत, हे कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीवरील म्यानमार आणि लगतच्या पूर्व-मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागरावरून आणि आग्नेय बांगलादेशातून उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशवरील कमी दाबाचे क्षेत्र आता कमकुवत झाले आहे, परंतु चक्रीवादळी स्थिती कायम आहे.

पश्चिमी विक्षोभ सक्रिय

एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. यामुळे सोमवारी उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, बिहार आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला. मराठवाडा, ओडिशा, पूर्व आसाम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.

नऊ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

वायव्य भागासह पूर्व भारतातील नऊपेक्षा जास्त राज्यांमध्ये मंगळवारी मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. बुधवारपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे, परंतु आर्द्रता वाढू शकते. जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Web Title: Heavy rain accompanied by thunderstorms forecast for nine states across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 07:08 AM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Weather: हवामानात बदल, दिवसा अंगाची लाहीलाही अन् रात्री हवेत गारवा, तुमच्या शहराची स्थिती नक्की काय
1

Maharashtra Weather: हवामानात बदल, दिवसा अंगाची लाहीलाही अन् रात्री हवेत गारवा, तुमच्या शहराची स्थिती नक्की काय

Weather Update: ‘तो’ पुन्हा येणार! बंगालच्या खाडीत पुन्हा वादळाचे संकट, 13 नोव्हेंबरला बदलणार हवामान
2

Weather Update: ‘तो’ पुन्हा येणार! बंगालच्या खाडीत पुन्हा वादळाचे संकट, 13 नोव्हेंबरला बदलणार हवामान

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार
3

Climate Change News : जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आणि महापूर, हवामान बदलाचा धोका; जागतिक नेते एकत्र येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.