• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Heavy Rain Hits Taj Mahal Cracks In The Walls Nrss

मुसळधार पावसाचा ‘ताजमहल’ला फटका; इमारतींच्या भिंतींमध्ये क्रॅक, दरवाज्यावर कोरलेले श्लोक फिकट

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे जगातील आठ आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहालच्या परिसरात पाणी साचले होते. आता ताजमहालच्या भिंती आणि मजल्यांवर भेगा पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे ताजमहालच्या देखभालीबाबत चिंता वाढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 23, 2024 | 05:16 PM
मुसळधार पावसामुळे ताजमहालच्या भिंतीं भेगा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आग्रा: सध्या दिल्ली आणि आग्रा परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा जगातील आठ आश्चर्यांपैकी एक ताजमहालवर देखील परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वी तुफान पावसामुळे ताजमहाल परिसरात पाणी साचले होते. ताजमहालच्या मुख्य घुमटातून पाणीगळती होत असल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ताजमहालच्या देखभालीबाबत चिंता वाढली

मीडिया रिपोर्टनुसार, मुसळधार पावसामुळे ताजमहालच्या भिंती आणि मजल्यांवर भेगा पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे ताजमहालच्या देखभालीबाबत चिंता वाढली आहे. टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस शकील चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार , मुख्य घुमटाच्या दरवाज्यांवर कोरलेल्या कुराणातील श्लोक फिकट झाले आहेत. याशिवाय अर्ध-मौल्यवान दगडांची झीज होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांनी पश्चिम विभागातील शाही मशिदीसमोरील मजल्यावरील दगडही तुटल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

हे देखील वाचा – मुसळधार पावसाचा वारसास्थळ ‘ताजमहाल’ला फटका; मुख्य घुमटातून होतीये पाणीगळती

ताजमहालची देखभाल करण्यात भाजप सरकार अपयशी

ताजमहालची देखभाल व्यवस्थित होत नसल्याबद्दल समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ताजमहाल हे केवळ स्मारक न राहता, वारशाचे “जिवंत आणि सक्रिय” प्रतीक असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी घुमटातून वनस्पती उगवत असल्याचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे संरचनेत तडे जाऊ शकतात, असा इशाराही दिला. तसेच, त्यांनी घुमटावरील धातूच्या कलशात गंज येण्याच्या आणि मुख्य घुमटातून पाण्याची गळती होण्याच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ताजमहालची योग्य देखभाल करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हटले.

ताजमहलच्या परिसरात पाणी साचल्याचा व्हिडिओ

🚨🇮🇳 | The symbol of love, Taj Mahal, is flooded. The garden situated in the premises of this beautiful building is submerged. It has been raining continuously for the last 24 hours in Agra. Efforts are on to drain out the water.
📌 #Agra | #UttarPradesh | #india#tajmahal… https://t.co/V3YoVyg79y pic.twitter.com/iMTMWxdPv6
— Weather monitor (@Weathermonitors) September 12, 2024

तथापि, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने या बाबतीत स्पष्ट केले आहे की ताजमहालच्या संरचनात्मक अखंडतेवर कोणताही गंभीर धोका नाही. ASI च्या मते, ताजमहालची देखभाल योग्य प्रकारे केली जात असून, नियमितपणे ऑडिट देखील होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पाणी साचले असले तरी कमानीच्या छताला कोणतेही नुकसान झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Web Title: Heavy rain hits taj mahal cracks in the walls nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • Agra
  • Taj Mahal

संबंधित बातम्या

ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा
1

ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड

Feb 13, 2026 | 11:15 AM
भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास

भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 13, 2026 | 11:02 AM
खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का

खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का

Feb 13, 2026 | 10:59 AM
AUS vs ZIM : 19 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करणार झिम्बाब्वे? कर्णधाराच्या अनुपस्थितीत मोठा अपसेट होण्याची शक्यता

AUS vs ZIM : 19 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करणार झिम्बाब्वे? कर्णधाराच्या अनुपस्थितीत मोठा अपसेट होण्याची शक्यता

Feb 13, 2026 | 10:57 AM
Pachgani ZP Election Result: गावपुढाऱ्यांचा माज मतपेटीने उतरवला! बालेकिल्ल्यातच ‘कमळ’ कोमेजले; विश्वासाला तडा की भाकरी पालटली?

Pachgani ZP Election Result: गावपुढाऱ्यांचा माज मतपेटीने उतरवला! बालेकिल्ल्यातच ‘कमळ’ कोमेजले; विश्वासाला तडा की भाकरी पालटली?

Feb 13, 2026 | 10:57 AM
India Retail Inflation: लसूण-कांदा-बटाट्याच्या किमती कोसळल्या; मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

India Retail Inflation: लसूण-कांदा-बटाट्याच्या किमती कोसळल्या; मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

Feb 13, 2026 | 10:53 AM
Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

Feb 13, 2026 | 10:34 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.