राणीमहल म्हणजेच “नेपाळचा ताजमहल” कालीगंडकी नदीकाठावरील शांत, निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे. खड्ग शम्शेर राणा यांनी पत्नीच्या आठवणीत बांधलेला हा प्रेमाचा प्रतीक महाल आजही पर्यटकांना आकर्षित करतो.
अनेकांना हे ठाऊक नाही पण ताजमहलच्या तळघरात शाहजहान आणि मुमताज यांची समाधी बांधण्यात आली आहे. इथे पर्यटकांना जाण्यास मनाई आहे पण नुकताच या जागेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आग्रा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ताजमहालच्या पश्चिम गेटजवळील पार्किंग परिसरात 'यलो झोन'मध्ये प्रवेश नाकारल्याने संतप्त झालेल्या भाजप नेत्याने थेट गोळीबार केला आहे.
मुगल बादशाह शहाजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात ताजमहाल वास्तू तिच्या स्मरणार्थ तयार केली. आजच्या दिवशी 1632 साली मुमताजचा मृत्यू झाला होता.
4BHK Taj Mahal Video: शहाजहानच नाही तर काकांनीही बांधली त्यांच्या प्रेमाची निशाणी! जगातल्या सातव्या आश्चर्यालाच बनवले आपले घर... व्हिडिओतील अद्भुत दृश्य आणि त्यामागची कहाणी तुम्हाला नक्कीच अवाक् करेल.
Taj Mahal green cloth 1971 : देशाच्या उत्तरेकडील सीमांवर युद्धसदृश तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
ताजमहालच्या निर्मितीबाबत अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण कधी तुम्ही ताजमहालच्या निर्मितीचा व्हिडीओ पाहिला आहे का? ताजमहालच्या निर्मितीचा AI व्हिडीओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
मुघल सम्राट शाहजहानची सर्वात सुंदर पत्नी मुमताज बेगम यांची मुलगी अत्यंत सुंदर होती. तिची एक झलक पाहण्याची अनेकांची इच्छा होती. ती सर्वात श्रीमंत राजकुमारींपैकी एक होती.
भारतातील ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. पांढऱ्या संगमरवरापासून बनलेला हा एक विशाल मकबरा आहे, ज्याला मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ बांधले होते. भारतातील सर्वात प्रसिद्ध…
आग्राच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती साजरी करण्यात आली. यावेळी आग्र्यात छत्रपतीचं स्मारक उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Mehrauli Archaeological Park: मेहरौलीमध्ये एक उद्यान आहे, जिथे ताजमहालसारखे स्मारक उभारण्यात आले आहे, लोक याला दिल्लीचे ताजमहाल म्हणून ओळखतात. इथे मोफत एन्ट्री दिली जाते, आपल्या प्रियजनांसह या ठिकाणाला नक्की भेट…
Bomb threat at Taj Mahal: आग्रा येथील ताजमहाल बॉम्बने उडवून देवू, असा धमकीचा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी कोणी दिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जगातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट असलेला ताजमहाल त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ताजमहालचा रंग बदलतो असं अनेकदा म्हटलं जातं, पण ते खरं आहे का?
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे जगातील आठ आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहालच्या परिसरात पाणी साचले होते. आता ताजमहालच्या भिंती आणि मजल्यांवर भेगा पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे ताजमहालच्या देखभालीबाबत चिंता वाढली आहे.
भारतामधील महत्त्वाचे वारसास्थळ आणि जागतिक आश्चर्य असलेल्या ताजमहालमध्ये पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले आहे. अतिमुसळधार पावसामुळे आग्रामध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. ताज महालच्या मुख्य घुमटामधून पाणी गळती होत असल्यामुळे…
ताजमहाल हा जगभरातील आठ आश्चर्यामधील एक आहे.सध्या ताजमहाल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ताजपमहालच्या आतमध्ये एका व्यक्तीने गंगेचे पाणी ओतल्याची घटना घडली आहे. हिंदू महासभेच्या दोन तरुणांना अटक करण्यात आली…
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ला ताजमहालच्या बांधकामाशी संबंधित इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बदल करण्याची मागणी करणाऱ्या निवेदनावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
डेन्मार्कचे क्राउन प्रिन्स फ्रेडरिक आंद्रे हेन्रिक ख्रिश्चन आणि राजकुमारी मेरी एलिझाबेथ यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. आपल्या दौऱ्यादरम्यान डेन्मार्कचे क्राउन प्रिन्स फ्रेडरिक आंद्रे हेन्रिक ख्रिश्चन उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची…
नोटीसमध्ये थकबाकी जमा न केल्यास थेट ताजमहालावरच जप्ती आणण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ताजमहालला १५ दिवसांत घरपट्टी आणि पाणीपट्टी जमा करण्यास सांगितले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने ही नोटीस…
ताज महालमधील (Taj Mahal PIL) २२ खोल्या उघडल्या जाव्यात आणि आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) कडून त्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर न्या. डी. के.…