Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान वेलेआधीच दाखल झालेल्या पावसाने  उत्तर भारत, ईशान्य भारतात जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2025 | 03:19 PM
Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार...

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार...

Follow Us
Follow Us:

इम्फाळ: देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान वेलेआधीच दाखल झालेल्या पावसाने  उत्तर भारत, ईशान्य भारतात जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. माणिपूर राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने माणिपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे 19 हजारांपेक्षा जास्त नागरिक बेघर झाले आहेत.

पावसाने पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागात पानी साचले आहे. पुराच्या पाण्यामुळे परभवित झालेल्या भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हटविण्याचे कार्य सुरू आहे. उत्तर इम्फाळमध्ये हे सुरक्षा कॅम्प उभारण्यात आले आहेत. माणिपूरमध्ये गेलया 4 दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात 40 पेक्षा अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

चेकान परिसरात नदी दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरात पाणी साचले आहे. दरम्यान राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यावर राज्यपाल अजय भल्ला यांनी पूर आलेल्या भागांचा दौरा केला. भारतीय सेना आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी 800 पेक्षा जास्त लोकांचे रेस्क्यू केले आहे.

ईशान्य भारतात हाहाःकार

ईशान्य भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दरड कोसळणे आशा घटना घडत आहेत. मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिजोराम या राज्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन राज्यात दोन दिवसांत २० पेक्षा जास्त नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.

अरुणाचल प्रदेशमध्ये महामार्गावर भूस्खलन झाल्याने एक गाडी खोल दरीत कोसळली आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सिक्कीम राज्यात मुसळधार पावसाने १५०० पर्यटक अडकल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Monsoon: राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट; IMD च्या ‘या’ हाय अलर्टने वाढवली चिंता

आज आणि उद्या हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने ईशान्य भारतातील राज्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच अनेक राज्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

ल्या काही दिवसांपासून देशासह, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. आतापर्यंत जवळपास १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी रेड अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. देशातील सेव्हन सिस्टर्स म्हणजेच आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम व त्रिपुरा राज्यात मान्सून दाखल झाला आहे.

 

Web Title: Heavy rain in manipur landslide 19000 peoples home less flood weather update news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Flood situation
  • Heavy Rain
  • Manipur

संबंधित बातम्या

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले
1

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

Satara Water Supply : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
2

Satara Water Supply : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

Mira Jagannath : पावसाने अभिनेत्रीही त्रस्त! चक्क घरातच शिरलं पावसाचं पाणी, करावी लागली तारेवरची कसरत
3

Mira Jagannath : पावसाने अभिनेत्रीही त्रस्त! चक्क घरातच शिरलं पावसाचं पाणी, करावी लागली तारेवरची कसरत

Maharashtra Rain: राज्यभरात मुसळधार पावसाचा हाहा:कार! १ जूनपासून ६२ जणांचा दुर्दैवी मृत्यू; संपूर्ण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’
4

Maharashtra Rain: राज्यभरात मुसळधार पावसाचा हाहा:कार! १ जूनपासून ६२ जणांचा दुर्दैवी मृत्यू; संपूर्ण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.