Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Shortage News : “LPG आणि इंधन पुरवठा स्थिर, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई…”, एचपीसीएलची ग्वाही

कॉर्पोरेशन घरगुती ग्राहकांना अखंड पुरवठा राखत असून, दररोज १५,२०,००० पेक्षा जास्त सिलिंडरचा पुरवठा केला जात असून तो सामान्य वितरण पातळीशी पूर्णपणे सुसंगत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 04, 2026 | 06:00 PM
एचपीसीएलकडून LPG आणि इंधन पुरवठा स्थिर असल्याची ग्वाही

एचपीसीएलकडून LPG आणि इंधन पुरवठा स्थिर असल्याची ग्वाही

Follow Us
Close
Follow Us:
  • दररोज १५.२ लाखांपक्ष जास्त एलपीजी सिलिंडरचा पुरवठा
  • जो सामान्य पुरवठा पातळीशी सुसंगत आहे
  • ३,६५० पेक्षा जास्त तपासण्या पूर्ण; ३१ वितरकांवर कठोर कारवाई
मुंबई : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल ) सध्या सुरू असलेल्या भौगोलिक -राजकीय घडामोडींनंतरही देशांतर्गत एलपीजी पुरवठा स्थिर, पुरेसा असून त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याची सर्व ग्राहकांना खात्री देत आहे. एलपीजी वितरणाला सर्वोच्च कार्यात्मक प्राधान्य दिले जात आहे. कॉर्पोरेशन घरगुती ग्राहकांना अखंड पुरवठा राखत असून, दररोज १५,२०,००० पेक्षा जास्त सिलिंडरचा पुरवठा केला जात असून तो सामान्य वितरण पातळीशी पूर्णपणे सुसंगत आहे. ग्राहकांना रिफिल बुकिंगसाठी आयव्हीआरएस, एसएमएस, मिस कॉल, एचपी पे आणि व्हॉट्सएप यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे, जवळपास ९३ टक्के बुकिंग आधीच या माध्यमांतून केले जात आहेत.

३ एप्रिल २०२६ रोजी आपल्या रिटेल नेटवर्कमधील नोझल्सद्वारे ३६,१८८ केएल (३.६ कोटी लिटरपेक्षा जास्त ) पेट्रोल आणि ६७,३३९ केएल (६.७ कोटी लिटरपेक्षा जास्त) डिझेलचा पुरवठा करून एचपीसीएलने आपला स्थिर पुरवठ्याचा कल कायम ठेवला आहे.

Iran – Israel War : आधी इंधन आणि आता पाणी… युद्धाचा Bisleri ला फटका ! किती वाढल्या किमती?

सुरक्षित आणि सत्यापित पावती सुनिश्चित करण्यासाठी डिलिव्हरी डीएसी /ओटीपी आधारित प्रमाणीकरणाद्वारे सुरक्षित केली जात आहे. एचपीसीएल आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वेब पोर्टल आणि टोल-फ्री क्रमांक (१८००-२३३३-५५५) द्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. ग्राहक त्वरित मदतीसाठी myhpgas.in ला भेट देऊ शकतात.

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, एचपीसीएलने आकस्मिक तपासणीच्या माध्यमातून अंमलबजावणी तीव्र केली आहे. आतापर्यंत ३,६५० पेक्षा जास्त करण्यात आल्या असून, १२ वितरकांचे निलंबन करण्यासह एकूण ३१ वितरकांवर कारवाई करण्यात आली आहे. इतर तेल विपणन कंपन्या आणि राज्य सरकारांच्या निकट समन्वयाने हे प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत सुमारे ६५३ छापे टाकण्यात आले आहेत, ४० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि ३,१६३ पेक्षा जास्त सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

एलपीजीची उपलब्धता स्थिर आहे आणि कोणत्याही टंचाईची शक्यता नाही असे एचपीसीएल पुन्हा अधोरेखित करत आहे. ग्राहकांना असा सल्ला दिला जातो की त्यांनी घाबरून बुकिंग करणे, अनावश्यक रांगा लावणे किंवा साठेबाजी करणे टाळावे आणि केवळ अधिकृत संप्रेषण माध्यमांवरच विश्वास ठेवावा. एलपीजीची अखंड उपलब्धता, वितरणातील पारदर्शकता आणि कोणत्याही गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी एचपीसीएल पूर्णपणे वचनबद्ध आहे.

Income Tax Return Filing AY 2026-27 : केंद्र सरकारकडून नवीन ITR फॉर्म्स जारी; कधीपासून भरता येणार रिटर्न?

Web Title: Hpcl assures stable lpg and fuel supply strict action against violators inspections surge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • LPG
  • petrol

संबंधित बातम्या

8th Pay Commission: एप्रिल 2027 पासून वाढू शकते Salary आणि Pension, आता वाढत्या महागाईपासून होणार सुटका…
1

8th Pay Commission: एप्रिल 2027 पासून वाढू शकते Salary आणि Pension, आता वाढत्या महागाईपासून होणार सुटका…

Ethanol in Petrol : इंधन क्षेत्रात मोठा बदल!पेट्रोल होणार आणखी ‘ग्रीन’? पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल मिसळण्याच्या तयारीत केंद्र सरकार
2

Ethanol in Petrol : इंधन क्षेत्रात मोठा बदल!पेट्रोल होणार आणखी ‘ग्रीन’? पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल मिसळण्याच्या तयारीत केंद्र सरकार

Fuel Price Hike : जगभरात इंधन महागाईचा भडका! UAE मध्ये 52% तर अमेरिकेत 44% वाढ; तर भारतातील इंधन दरवाढ किती?
3

Fuel Price Hike : जगभरात इंधन महागाईचा भडका! UAE मध्ये 52% तर अमेरिकेत 44% वाढ; तर भारतातील इंधन दरवाढ किती?

PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार
4

PM Modi: पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी ‘हा’ ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.