Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nidhi Tewari: पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिवपदाची धुरा महिलेच्या हाती; IFS निधी तिवारी आहेत तरी कोण?

निधी तिवारी या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. नोकरी करता करता त्या यूपीएससीची तयारी देखील करत होत्या. त्यामध्ये यशवी झाल्यानंतर त्यांनी भारतीय विदेश सेवा (IFS) मध्ये काम सुरू केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2025 | 04:52 PM
Nidhi Tewari: पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिवपदाची धुरा महिलेच्या हाती; IFS निधी तिवारी आहेत तरी कोण?
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सातत्याने महिला सबलीकरण आणि महिलांचा विकास प्रयत्न करताना पाहायला मिळते.  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयामध्ये एक महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.  वाराणसी येथील महिला अधिकारी निधी तिवारी यांच्यावर पंतप्रधान कार्यालयात एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

वाराणसी येथे राहणाऱ्या 2014 च्या बॅचच्या आयएफएस (IFS) अधिकारी निधी तिवारी यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. तसेच त्यांची नियुक्ती तात्काळ करण्यात आली आहे.  निधी तिवारी यांनीय 2013 मध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पास केली होती.

निधी तिवारी या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. नोकरी करता करता त्या यूपीएससीची तयारी देखील करत होत्या. त्यामध्ये यशवी झाल्यानंतर त्यांनी भारतीय विदेश सेवा (IFS) मध्ये काम सुरू केले. या कालावधीत त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदऱ्या पार पाडल्या. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम केले.

नोव्हेंबर 2022 मध्ये उपसचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी परराष्ट्र आणि सुरक्षा विभागात काम केले. त्या ठेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना रिपोर्ट करायच्या. त्यांनी परराष्ट्र धोरण, अणुऊर्जा आणि सुरक्षा अशा विभागात काम केले.

काय असणार नवीन जबाबदारी? 

आयएफएस निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी म्हणून नियुक्ती झाली आहे. आता त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे नियोजन, सरकारी विभागाशी संपर्क करणे अशा अनेक जबाबदऱ्या त्यांच्यावर असणार आहेत. पंतप्रधान कार्यालयात महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जात आहे, निधी तिवारी यांची नियुक्ती महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल समजले जात आहे.

Web Title: Ifs nidhi tewari elected for pm narendra modi personal secretary marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • pmo office

संबंधित बातम्या

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक
1

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
2

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

‘खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा, मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?’ – नाना पटोले
3

‘खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा, मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?’ – नाना पटोले

बिश्केकच्या मैदानात PM Modi-पुतिन यांचा जलवा! एकाच कारमधून एन्ट्री; ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगाचे लक्ष वेधले
4

बिश्केकच्या मैदानात PM Modi-पुतिन यांचा जलवा! एकाच कारमधून एन्ट्री; ‘वर्ल्ड नोमॅड गेम्स’मध्ये जगाचे लक्ष वेधले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.