Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Asian Games 2026: भारताकडून तब्बल ३०१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंनी मिळून भारतासाठी तब्बल 85 पदके जिंकली आहेत. तसेच पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 5 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 15, 2026 | 05:38 PM
एशियन गेम्स 2026

एशियन गेम्स 2026

Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्स विजेत्या खेळाडूंची मोदींनी घेतली भेट
  • भारताने एशियन गेम्समध्ये जिंकली 85 पदके 
  • पंतप्रधान मोदींना हॉकी जर्सी देण्यात आली भेट 
Asian Games 2026/PM Narendra Modi: नुकतीच जपानमध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. भारताने एकूण 85 पदके जिंकली आहेत. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंची दिल्ली येथे भेट घेतली. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राजधानी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर, जपानमधील ‘आइची-नागोया’ येथे पार पडलेल्या एशियन गेम्स स्पर्धा 2026 मध्ये मधील भारतीय पदकविजेत्या खेळाडूंसोबत संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक भेटीदरम्यान खेळाडूंचा उत्साह वाढवत पंतप्रधानांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम आणि ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

भारताकडून तब्बल ३०१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंनी मिळून भारतासाठी तब्बल 85 पदके जिंकली आहेत. तसेच पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 5 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
Our Asian Games champions have made the Tricolour fly high! Their achievements show what passion, perseverance and belief can achieve. https://t.co/m3gOPecQCo — Narendra Modi (@narendramodi) October 15, 2026
भारताच्या पदकांची आकडेवारी
  • सुवर्णपदक: २१
  • रौप्यपदक : २७
  • कांस्यपदक : ३७
  • एकूण पदके: ८५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर भेट घेतल्यानंतर, भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी पंतप्रधानांना विशेष जर्सी भेट दिल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत क्रीडाविश्वात नवा इतिहास रचला आहे. या बहुप्रतिष्ठित स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत एकूण ८५ पदकांची कमाई केली असून, पदकतालिकेत भारताने चौथे स्थान पटकावले आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या अफाट कौशल्याचे प्रदर्शन करत २१ गोल्ड, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदके जिंकली आहेत.

Web Title: Pm narendra modi meet asian games medal winners players at delhi sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • asian games 2026
  • PM Narendra Modi
  • Sports News

संबंधित बातम्या

Table Tennis: २२ कंपन्या, १०९ खेळाडू अन् टेबल टेनिसचा महासंग्राम! पुण्यात औद्योगिक क्रीडा स्पर्धा संपन्न
1

Table Tennis: २२ कंपन्या, १०९ खेळाडू अन् टेबल टेनिसचा महासंग्राम! पुण्यात औद्योगिक क्रीडा स्पर्धा संपन्न

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद
2

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद

Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी
3

Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.