Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ कोटी रोख, १.५ किलो सोनं, २२ अलिशान घड्याळं… DIG च्या घरातून आढळली ‘अफाट’ संपत्ती; पाहून व्हाल थक्क!

CBI Arrested DIG: लाचखोरीच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांचे डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांना अटक; संपत्ती पाहून तपास पथकही झाले थक्क.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 16, 2025 | 10:28 PM
DIG च्या घरातून आढळली 'अफाट' संपत्ती; पाहून व्हाल थक्क! (Photo Creit- X)

DIG च्या घरातून आढळली 'अफाट' संपत्ती; पाहून व्हाल थक्क! (Photo Creit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ५ कोटी रोख, १.५ किलो सोनं, २२ अलिशान घड्याळं…
  • DIG च्या घरातून आढळली ‘अफाट’ संपत्ती
  • पाहून व्हाल थक्क!

चंदीगड/मोहाली: केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) पंजाब पोलिसांच्या रोपड रेंजचे डीआयजी (DIG) हरचरण सिंह भुल्लर यांना लाचखोरीच्या आरोपाखाली गुरुवारी अटक केली आहे. मंडी गोबिंदगढ येथील एका भंगार व्यापाऱ्याकडून (Scrap Dealer) एफआयआरवर कारवाई न करण्याच्या बदल्यात एका मध्यस्थामार्फत ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. डीआयजी हरचरण सिंह भुल्लर हे २००७ बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांचे वडील महल सिंह भुल्लर हे पंजाबचे डीजीपी (DGP) राहिलेले आहेत.

डीआयजी भुल्लर यांना लाच घेताना अटक

सीबीआईने ट्रॅप लावून डीआयजी भुल्लर यांना चंदीगडच्या सेक्टर-२१ मधून ८ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात त्यांचा मध्यस्थ (बिचौलिया) कृष्णू यालाही अटक करण्यात आली आहे. हा मध्यस्थ स्क्रॅप डीलरकडून एफआयआरवर कारवाई न करण्यासाठी मासिक खंडणी (Monthly) वसूल करायचा. डीआयजी भुल्लर आणि मध्यस्थ कृष्णू या दोघांनाही शुक्रवारी सीबीआईच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल.

Amit Shah: छत्तीसगडमध्ये १७० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण , गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “हा एक ऐतिहासिक दिवस…”

घरातून मिळाली अफाट संपत्ती

सीबीआईच्या आठ पथकांनी या प्रकरणात अंबाला, मोहाली, चंदीगड आणि रोपडसह सात ठिकाणी छापे टाकले. डीआयजी भुल्लर यांचे कार्यालय, घर, फार्म हाऊस आणि इतर ठिकाणांची तपासणी करण्यात आली. डीआयजी हरचरण सिंह भुल्लर यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात सीबीआईला खालील वस्तू आणि मालमत्ता सापडल्या आहेत.

The Central Bureau of Investigation (CBI) has arrested a senior Indian Police Service officer of the 2009 batch, presently posted as DIG, Ropar Range, Punjab, along with a private individual, in a bribery case involving Rs 8 lakh. The officer was also allegedly seeking recurring… pic.twitter.com/iZmOcwQwz2 — ANI (@ANI) October 16, 2025
सापडलेल्या वस्तू प्रमाण/तपशील
रोख रक्कम ५ कोटी रुपये (रोकड मोजण्याचे काम अजूनही सुरू)
सोने आणि दागिने १.५ किलोग्राम सोने (इतर दागिन्यांसह)
घड्याळे २२ महागड्या व मौल्यवान घड्याळे
लक्झरी वाहनांच्या चाव्या मर्सिडीज (Mercedes) आणि ऑडी (Audi) लक्झरी गाड्यांच्या चाव्या
दस्तऐवज पंजाब आणि चंदीगडमधील अफाट संपत्तीचे (Immovable Property) महत्त्वाचे दस्तऐवज
दारू ४० लीटर विदेशी दारू
शस्त्रे एक डबल बॅरल गन, एक पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, एक एअरगन आणि बुलेट्स
इतर लॉकरच्या चाव्या

मध्यस्थाच्या घरातूनही रक्कम जप्त

डीआयजीच्या मध्यस्थ कृष्णू याच्या घरावरही सीबीआईने छापा टाकून २१ लाख रुपये रोख जप्त केले आहेत.सीबीआईच्या चौकशीत डीआयजी भुल्लर आणि मध्यस्थ कृष्णू यांनी लाच घेतल्याचा आरोप कबूल केला आहे. संपत्तीच्या कागदपत्रांची आणि रोकड मोजण्यासाठी सीबीआईला अनेक मशिन्स मागवाव्या लागल्या.

एकाच पत्नीचे 15 पती, पंजाबहून इंग्लंडला पोहोचले सर्व जण मग कथेत आला एक अनोखा ट्विस्ट; पाहून पोलिसही थक्क

Web Title: Immense wealth found in digs house you will be shocked to see it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 10:28 PM

Topics:  

  • CBI
  • Nation News
  • Punjab
  • Punjab Police

संबंधित बातम्या

अभियंत्यांची नवी पिढी ‘एफकॉन्स’च्या कामावर फिदा; बुलेट ट्रेन प्रकल्पात पाहिलं अत्याधुनिक तंत्रज्ञान
1

अभियंत्यांची नवी पिढी ‘एफकॉन्स’च्या कामावर फिदा; बुलेट ट्रेन प्रकल्पात पाहिलं अत्याधुनिक तंत्रज्ञान

Bengal MBBS Student Rape Case: दुर्गापूर बलात्कार प्रकरणात पाचही आरोपी गजाआड; ममता सरकारवर भाजपचा संताप
2

Bengal MBBS Student Rape Case: दुर्गापूर बलात्कार प्रकरणात पाचही आरोपी गजाआड; ममता सरकारवर भाजपचा संताप

IRCTC Scam: आयआरसीटीसी घोटाळा काय आहे? या प्रकरणात किती पैशांचा गैरवापर झाला? वाचा सविस्तर
3

IRCTC Scam: आयआरसीटीसी घोटाळा काय आहे? या प्रकरणात किती पैशांचा गैरवापर झाला? वाचा सविस्तर

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार
4

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.