Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…

धमकीचा ईमेल प्राप्त होताच सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणेने या धमकीचा तपास सुरू केला आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 04:45 PM
मोठी बातमी! 'या' राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्...

मोठी बातमी! 'या' राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्...

Follow Us
Close
Follow Us:

मोहालीतील शाळांना मिळाली धमकी 
प्रसिद्ध शाळांना आला धमकीचा ईमेल 
सुरक्षा दलांनी सुरू केली तपासणी

Crime News: देशभरात सोशल मिडियांचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अफवा पसरवणे, धमकीचे ईमेल पाठवणे असे प्रकार घडत आहेत. दरम्यान राजधानी दिल्लीनंतर आता पंजाबमधील मोहालीमधील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली आहे. 10 पेक्षा जास्त शाळांना ईमेलद्वारे धमकी प्राप्त झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, शाळा रिकाम्या करण्यात आली आहेत.

धमकीचा ईमेल प्राप्त होताच सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणेने या धमकीचा तपास सुरू केला आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्येक शाळेची कसून तपासणी केली जात आहे. आज सकाळी आलेल्या ईमेलमध्ये 11 वाजून 11 मिनिटांनी मोहालीमधील शाळा आणि कॉलेजमध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली.

#WATCH | Mohali, S.A.S Nagar, Punjab: On three schools receive bomb threat, SP City Mohali Dilpreet Singh says, "At around 7:30 today, many prominent schools in Mohali received a threatening email. Our bomb disposal team, our ARP team, our anti-sabotage team, and our police… pic.twitter.com/KAbvRNTFbH — ANI (@ANI) February 11, 2026

या ईमेलमध्ये ‘खालिस्तान नॅशनल आर्मी’ आणि अन्य काही नावांचा समावेश होता. या ईमेलमध्ये प्रक्षोभक भाषा वापरली असून पंजाबमधील हत्याकांडाचा उल्लेख करण्यात आला आहे. या ईमेलमध्ये व्हीव्हीआयपींना देखील निशाणा करण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ह्युमन बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे.

राजधानीवर संकट येणार?

सध्याचे युग हे सोशल मिडियचे आहे. सोशल मिडियाचा चांगला वापर करण्याऐवजी काही जण धमकी देणे,घाबरवणे असा वापर करताना दिसून येतात. आज सकाळीच राजधानी दिल्लीतील अनेक मोठ्या शाळांना आणि संसदेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे शाळा आणि संसद भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राजधानीवर संकट येणार? ‘दिल्ली खलिस्तान बनेल अन् संसदेत भीषण…’; Bomb ने उडवण्याची धमकी

राजधानी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित शाळा आणि संसद भवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये दिल्ली खलिस्तान बनणार आणि 13 तारखेला संसदेत मोठे हल्ले केले जातील असे सांगण्यात आले आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा देखील समावेश असल्याचे समोर येत आहे. राजधानी दिल्लीत असणाऱ्या संसद भवनात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. यासाठी 13 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी  ला दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी संसदेत बॉम्ब स्फोट होईल. या ईमेलमध्ये हिंदुस्थानची संसद असा उल्लेख करण्यात आला आहे. अफजल गुरुच्या आठवणीत हल्ला करण्याचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. या धमकीनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. तपास सुरू करण्यात आला आहे.

 

Web Title: Mohal punjab scholl bomb blast therat by email khalistan crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Bomb threat
  • crime news
  • Punjab

संबंधित बातम्या

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त
1

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार
2

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार

दौंडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; पाण्याच्या कनेक्शनवरून पुन्हा वाद झाला अन् नंतर…
3

दौंडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; पाण्याच्या कनेक्शनवरून पुन्हा वाद झाला अन् नंतर…

बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
4

बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.