Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्त्रोची नवीन व क्रांतिकारी माहिती समोर, विक्रम लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या; चंद्रावरील ‘हे’ रहस्य उलगडणार? 

विक्रम लँडरकडून सातत्याने नवीन संशोधन केलं जात आहे. चंद्राच्या गोलार्धावर विक्रम लँडर सातत्याने नवनवे प्रयोग करत आहे. आता तर विक्रम लँडरने चंद्रावरील नैसर्गिक कंपने किंवा हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. विक्रम लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या आहेत, अशी माहिती इस्त्रोनं दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 01, 2023 | 08:25 AM
इस्त्रोची नवीन व क्रांतिकारी माहिती समोर, विक्रम लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या; चंद्रावरील ‘हे’ रहस्य उलगडणार? 
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : २३ ऑगस्टला भारताने ऐतिहासिका कामगिरी केली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-३) च्या यशाने संपूर्ण देश आनंदात आहे. भारताने २३ ऑगस्ट रोजी इतिहास घडवला आहे. चांद्रयान-३ (Chandrayaan 3) नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर आणि दक्षिण धुव्रार भारत जगात पहिल्यांदा पोहचल्यानंतर आता ISRO नं एका आठवड्यानंतर संपूर्ण जगाला एक मोठी आनंदाची बातमी तसेच नवीन माहिती दिली आहे. काल रोव्हरच्या वाटेत खड्डा आढळला होता. मात्र आता चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने नवीन माहिती शोधली आहे. अशी ISRO कडून नवी माहिती  देण्यात आली आहे. यानंतर इस्रो (ISRO) कडून क्रांतीकारी व नवीन माहिती समोर आली आहे. त्यामुळं या संशोधनातून भारत ऐतिहासिक वाटचाल करत आहे. (In front of Istro’s new and revolutionary information, Vikram lander captures the movements of the Moon’s hemispheres; Will the mystery of ‘this’ on the moon be revealed)

चंद्रावरील ‘हे’ रहस्य उलगडणार? 

दरम्यान, विक्रम लँडरकडून सातत्याने नवीन संशोधन केलं जात आहे. चंद्राच्या गोलार्धावर विक्रम लँडर सातत्याने नवनवे प्रयोग करत आहे. आता तर विक्रम लँडरने चंद्रावरील नैसर्गिक कंपने किंवा हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. विक्रम लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या आहेत, अशी माहिती इस्त्रोनं दिली आहे. यामुळं चंद्रावरील अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. तसेच चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. लँडरच्या उपकरणांनी गुरुवारी चंद्रावरील पृष्ठभागावर सिस्मिक अॅक्टिव्हिटीचा शोध घेतला आहे, तसेच प्रज्ञान रोव्हर आणि दुसऱ्या पेलोड्समधील हालचाली रेकॉर्ड करण्यात यशस्वी ठरली आहेत, असं असं इस्रोने म्हटलं आहे.

लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या

इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार विक्रम लँडरने चंद्राच्या गोलार्धावरील हालचाली टिपल्या आहेत. तसेच चंद्रावरही भूकंप होत असल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे आता चंद्रावरील संशोधनाला ऐतिहासिक वळण लागणार आहे. या संशोधनातून क्रांतिकारी माहिती मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. विक्रम लँडरमध्ये काही महत्त्वाची उपकरणे लावण्यात आली आहेत. यावरून चंद्राच्या गोलार्धावर होणारी कंपने रेकॉर्ड केली जात आहेत. अशा प्रकारची कंपने रेकॉर्ड करण्यास ही उपकरणे सक्षम आहेत.

Web Title: In front of isro new and revolutionary information vikram lander captures the movements of the moons hemispheres will the mystery of this on the moon be revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2023 | 08:25 AM

Topics:  

  • Chandrayaan 3
  • india
  • ISRO
  • Rover

संबंधित बातम्या

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
1

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
2

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
3

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
4

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.