Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? पाहा काय सांगतायेत एग्झिट पोल?

राजस्थान (Rajasthan Exit Polls 2023 Result Live ), मध्य प्रदेश (Madhyapradesh Exit Polls 2023 Result Live), छत्तीसगड(Chhatisgarh Exit Polls 2023 Result Live), तेलंगणा (Telangana Exit Polls 2023 Result Live)व मिझोरम (Mizoram Exit Polls 2023 Result Live)या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, त्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एग्झिट पोल हाती आले आहेत.

  • By Aparna
Updated On: Nov 30, 2023 | 07:29 PM
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? पाहा काय सांगतायेत एग्झिट पोल?
Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान (Rajasthan Exit Polls 2023 Result Live ), मध्य प्रदेश (Madhyapradesh Exit Polls 2023 Result Live), छत्तीसगड(Chhatisgarh Exit Polls 2023 Result Live), तेलंगणा (Telangana Exit Polls 2023 Result Live)व मिझोरम (Mizoram Exit Polls 2023 Result Live)या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, त्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एग्झिट पोल हाती आले आहेत. (Exit Polls 2023 Result Live)

कोणत्या राज्यात किती जागा?

राजस्थान – २००

मध्य प्रदेश – २३०

तेलंगणा – ११९

छत्तीसगड – ९०

मिझोरम – ४०

एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

अॅक्सिस माय इंडिया एग्झिट पोलनुसार 
भाजपा – ३६ ते ४६

काँग्रेस – ४० ते ५०

टुडेज चाणक्य एग्झिट पोलनुसार

भाजपा – ३३

काँग्रेस – ५७

जन की बात एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये…

भाजपा – ३४ ते ४५ जागा

काँग्रेस – ४२ ते ५३ जागा

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार 

भाजपा – ३० ते ४० जागा

काँग्रेस – ४६ ते ५६ जागा

एबीपी न्यूज-सी वोटर एक्झिट पोलनुसार 

भाजपा – ३६ ते ४८ जागा

काँग्रेस – ४१ ते ५३ जागा

इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार 

भाजपा – ३६ ते ४६ जागा

काँग्रेस – ४० ते ५० जागा

——————————-

एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये…

जन की बात एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये…

मिझो नॅशनल फ्रंट – १० ते १४ जागा

झोरम पीपल्स मूव्हमेंट – १५ ते २५ जागा

काँग्रेस – ५ ते ९ जागा

भाजपा – ० ते २ जागा

इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार

मिझो नॅशनल फ्रंट – १४ ते १८ जागा

झोरम पीपल्स मूव्हमेंट – १२ ते १६ जागा

काँग्रेस – ८ ते १० जागा

भाजपा – ० ते २ जागा

एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये…

टाईम्स नाऊ-ईटीजी एक्झिट पोलनुसार

भाजपा – १०८ ते १२८ जागा

काँग्रेस – ५६ ते ७२ जागा

टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलनुसार

भाजपा – १०० ते ११० जागा

काँग्रेस – ९० ते १०० जागा

जन की बात एक्झिट पोलनुसार 

भाजपा – १०० ते १२२ जागा

काँग्रेस – ६२ ते ८५ जागा

एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये…

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिझ एक्झिट पोलनुसार 

भाजपा – ११८ ते १३० जागा

काँग्रेस – ९७ ते १०७ जागा

टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार एक्झिट पोलनुसार 

भाजपा – १०६ ते ११६ जागा

काँग्रेस – १११ ते १२१ जागा

जन की बात एक्झिट पोलनुसार 

भाजपा – १०० ते १२३ जागा

काँग्रेस – १०२ ते १२५ जागा
————————-

एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

टीव्ही ९ भारतवर्ष – पोलस्टार्ट एक्झिट पोलनुसार

बीआरएस – ४८ ते ५८ जागा

काँग्रेस – ४९ ते ५९ जागा

भाजपा – ५ ते १० जागा

AIMIM – ६ ते ८ जागा

रिपब्लिक टीव्ही एक्झिट पोलनुसार 

बीआरएस – ४६ ते ५६ जागा

काँग्रेस – ५८ ते ६८ जागा

भाजपा – ४ ते ९ जागा

AIMIM – ५ ते ७ जागा

एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये…

बीआरएस – ४० ते ५५ जागा

काँग्रेस – ४८ ते ६४ जागा

भाजपा – ७ ते १३ जागा

AIMIM – ४ ते ७ जागा

इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार 

बीआरएस – ३१ ते ४७ जागा

काँग्रेस – ६३ ते ७९ जागा

भाजपा – २ ते ४ जागा

एआयएमआयएम – ५ ते ७ जागा

काय आहेत पाच राज्यांमधली राजकीय गणितं?

राजस्थानमध्ये आजपर्यंत एकच सरकार सलग १० वर्षं राहिलेलं नाही. त्यामुळे भाजपाला यंदा राजस्थानमध्ये आशा असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये २०२०मध्ये सत्तानाट्यात सत्ता गमावल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी उत्सुक आहे. छत्तीसगडमध्ये बघेल सरकारनं ग्रामीण भागात, विशेषत: आदिवासी व शेतकरी समाजासाठी केलेल्या कामांचा काँग्रेसला फायदा होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिकडे तेलंगणामध्ये बीआरएसच्या नव्या मॉडेलला जनता पुन्हा कौल देईल की काँग्रेस मुसंडी मारेल, याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष राहील. मिझोरममध्येही मिझो नॅशनल फ्रंटला काँग्रेस व झोरम पीपल्स मूव्हमेंट यांच्याकडून टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

कसे तयार केले जातात एक्झिट पोल?

एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर चाचण्या या प्रामुख्याने मतदार मतदान देऊन केंद्रातून बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून घेतलेल्या उत्तरांच्या माध्यमातून तयार केल्या जातात. मतदान करून आलेल्या मतदारांच्या सर्वेक्षणातून प्रातिनिधिक प्रमाणात नमुना उत्तरं गोळा केली जातात. त्याआधारे कोणत्या मतदारसंघात आणि त्याआधारे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? याचा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक वेळी हे कल अचूकच असतात असा अनुभव नसला, तरी त्याद्वारे निकालांमध्ये काय चित्र असू शकेल? याचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत असतात.

कोण तयार करतं हे Exit Polls?

एक्झिट पोल सरकारकडून किंवा कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून तयार केले जात नाहीत. वेगवेगळ्या खासगी संस्था हे पोल तयार करतात. यात एबीपी-सीएसडीसी, टाईम्स नाऊ-सीएनएक्स, सी-वोटर रिपब्लिक, इंडिया टीव्ही, इंडिया टुडे-एक्सिस, टुडे चाणक्य अशा वेगवेगळ्या एक्झिट पोल्सच्या अर्थात मतदानोत्तर चाचणीच्या माध्यमातून मतदारांचा कल नेमका कुठल्या बाजूला असेल, याचा अंदाज बांधला जातो.

Web Title: In the assembly elections of five states the vote of the voters is on whose side exactly see what exit polls say nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2023 | 07:15 PM

Topics:  

  • rajasthan
  • Telangana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.