Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनची खैर नाही! भारताच्या ताफ्यात सामील होणार ‘हे’ अत्याधुनिक विमान, हिंद महासागरात गेम बदलणार?

India Defense Deal : जगातील सर्वांत शक्तिशाली आणि अत्यंत घातक अशा पाळत ठेवणाऱ्या विमानांची खरेदी भारत सरकार करणार आहे. यामुळे भारताची समुद्री ताकद वाढणार आहे. भारताच्या या पावलाने चीनची झोप उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 12:44 PM
India Navy P-8I Poseidon

India Navy P-8I Poseidon

Follow Us
Follow Us:
  • चीनची खैर नाही
  • भारतीय नौदल ताफ्यात सामील होणार हे अत्याधुनिक विमान
  • हिंद महासागरात गेम बदलणार?
India Defense Deal : नवी दिल्ली: जगातील सर्वांत शक्तिशाली आणि अत्यंत घातक अशा पाळत ठेवणाऱ्या विमानांची खरेदी करण्याच्या दृष्टीने भारताने हालचाली सुरू केल्या आहेत. भारत सहा नवीन ‘पी-८१ पोसापडन’ विमाने खरेदी करण्याची तयारी करत आहे. या कराराची किमत ३.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे २९,००० कोटी रुपये असणार आहे. यामुळे भारतीय नौदलाची क्षमता अधिक बळकट होणार आहे. यामुळे हिंदी महासागरात भारत सर्वशक्तिशाली बनणार आहे. अमेरिकेशी हा व्यवहार ‘फॉरेन मिलिटरी सेल्सया प्रक्रियेद्वारे पार पडेल. याचा अर्थ हा एक थेट सरकार ते-सरकार व्यवहार असणार आहे. ही अत्यंत सरळ आणि उच्च-स्तरीय मंजुरींची आवश्यकता असलेली प्रक्रिया आहे. या करारासंदर्भातील वाटाघाटी भारत आणि अमेरिका यांच्यात जवळपास वर्षभरापासून सुरू आहेत. आता हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीसमोर मंजुरासाठी सादर केला जाईल.

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! ध्रुवास्त्र क्षेपणास्त्र ताफ्यात सामील होण्यास सज्ज, शत्रूचा उडणार थरकाप

‘पी-८१ पोसायडन’ किती महत्वपूर्ण?

  • २००९ मध्ये भारताने अशाच प्रकारची आठ विमाने २.१ अब्ज डॉलर्सच्या एकूण किमतीत खरेदी केली होती. त्या वेळी एका विमानाची किमत आजच्या किमतीच्या साधारणपणे निम्मी होती. त्या तुलनेत आज या विमानांची किंमत दुप्पट झाली आहे.
  • तरीही भारत हा करार पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे. याचे कारण काय? याचे कारण की, ‘पी-८१पोसायहन है काही साधेसुचे विमान नाही. हे एक ‘बहुउद्देशीय सागरी पाळत विमान’ असून, ते एकाच वेळी अनेक महत्वपूर्ण मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे.
  • हे विमान समुदातील शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवू शकते, ज्यामध्ये पाणबुड्याचा शोध घेऊन त्यांचा विनाश करणे, शत्रूच्या जहाजांचा मागोवा घेणे आणि ‘इलेक्ट्रॉनिक गुप्तचर माहिती गोळा करणे या बाबींचा समावेश होतो हे विमान अत्याधुनिक रहार प्रणाली, दूर पल्ल्याचे सैन्सर्स आणि पाणबुड्यांचा नाश करणारी शस्त्रास्त्रे यानी सुसज्ज आहे.
  • सर्वांत विशेष बाब म्हणजे, ही प्रणाली हजारी किलोमीटरच्या अंतरावरून पाळत ठेवण्यास सक्षम आहे.

हिंदी महासागरात चीनचे वाढते प्राबल्य!

गेल्या काही वधांत चीनने हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या हालचालीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. चीनची नौदलाची जहाजे आणि अगदी पाणबुडचाही भारताच्या सागरी क्षेत्राच्या अगदी जवळ वारंवार दिसून येत आहेत. या परिस्थितीचा विचार करता, भारताला अशा एका प्रणालीची आवश्यकता आहे जी प्रत्येक लहान-सहान हालचालीवर बारकाईने पाळत ठेवू शकेल. नेमक्या याच ठिकाणी ‘पीएआय (सागरी गस्त विमान) ही प्रणाली अत्यंत निर्णायक आणि गेम चेंजर ठरू शकते.

पी-8I पोसायडनची वैशिष्ट्ये

  • एकूण विमाने : ६
  • करार मूल्य : अंदाजे २९,००० कोटी
  • लांबी : ३९.५ मीटर
  • उंची : १२.८ मीटर
  • विंगस्पॅन (विस्तार) : ३७.६ मीटर
  • वजन : सुमारे ८५,८२० किलोग्रॅम
  • इंजिन :CFM56-7B27
  • पल्ला : ७,५०० किमी
  • कमाल उंची : ४१,००० फूट
  • कमाल वेग : ९०७ किमी/तास
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

HAL Tejas MK1A News: पाक, चीन कोणालाच सोडणार नाही! भारतीय वायुसेनेत ‘तेजस Mk-1A’ ची एन्ट्री; टेस्टिंग अंतिम टप्प्यात

Web Title: India defense deal navy p8i poseidon deal indian ocean power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • China
  • Indian Air Force
  • Marathi News

संबंधित बातम्या

Indian Air Force:भारतीय हवाई दलाची ताकद वाढली! HAL कडून नवीन तेजस आणि HTT-40 विमाने सुपूर्द
1

Indian Air Force:भारतीय हवाई दलाची ताकद वाढली! HAL कडून नवीन तेजस आणि HTT-40 विमाने सुपूर्द

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
2

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
3

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
4

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.