Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indigo Airline : अल्टिमेटम मिळताच इंडिगोची मोठी घोषणा, एअरबसकडून मागवली आणखी ३० मोठी विमाने

तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार संपवण्याचा अल्टिमेटम मिळाल्याच्या २४ तासांतच इंडिगोने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगोने एअरबसकडून आणखी ३० मोठ्या आकाराचे A३५० विमाने मागवली आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 04, 2025 | 12:17 AM
अल्टिमेटम मिळताच इंडिगोची मोठी घोषणा, एअरबसकडून मागवली आणखी ३० मोठी विमाने

अल्टिमेटम मिळताच इंडिगोची मोठी घोषणा, एअरबसकडून मागवली आणखी ३० मोठी विमाने

Follow Us
Close
Follow Us:

तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार संपवण्याचा अल्टिमेटम मिळाल्याच्या २४ तासांतच इंडिगोने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगोने एअरबसकडून आणखी ३० मोठ्या आकाराचे A३५० विमाने मागवली आहेत. इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांनी ही घोषणा केली. कंपनीने अधिक शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

रांचीमध्ये थरार! ४ हजार फुटांवर प्रवाशांचा जीव धोक्यात; ४० मिनिटे हवेत अडकली Flight, नेमके काय घडले?

शनिवारी सरकारने इंडिगोला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार संपवण्याचे निर्देश दिले. भारत आणि तुर्कीमधील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे मदत केली. या करारांतर्गत, इंडिगो तुर्की एअरलाइन्सकडून दोन मोठी विमाने (बोईंग ७७७) भाड्‌याने घेऊन दिल्ली आणि मुंबईहून इस्तंबूलला उड्डाणे चालवत होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला तुर्की एअरलाइन्सकडून घेतलेल्या दोन बोईंग ७७७-३००ER विमानांसाठी ‘वेट लीज करार’ फक्त तीन महिन्यांसाठी वाढवण्याची परवानगी दिली.

Vande Bharat Express : १० मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, महाराष्ट्रातील या मार्गांचा समावेश

एअरबसला ३० नवीन विमानांची ऑर्डर

यानंतर फक्त एक दिवस, रविवारी, इंडिगोने एक मोठी घोषणा केली, इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की कंपनीने एअरबसवडून ३० नवीन ३५० विमाने मागवली आहेत. त्यांनी सांगितले की ७० विमानांच्या पर्यायांपैकी सच्या ३० विमाने मागवली जात आहेत. येत्या काळात एअरलाइनला ९०० हून अधिक विमाने मिळणार आहेत. इंडिगो मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात बोईंग ७८७विमाने भाङधाने घेऊन १० नवीन परदेशी शहरांमध्ये उठणे सुरू करेल. पीटर एल्बर्स म्हणाले, ‘आम्ही दर आठवडद्याला एक विमान जोडत राहू आणि या दशकाच्या अखेरीस ते दुप्पट करू.”

Web Title: India largest airline indigo ordered 30 more large sized a350 aircraft from airbus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 12:17 AM

Topics:  

  • IndiGo
  • indigo news
  • Turkey

संबंधित बातम्या

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…
1

ISIS विरुद्ध तुर्कीचे खळखट्याक! New Year ला हल्ल्याचा डाव उधळला; तब्बल 482…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.