इंडिगोने मुंबई ते कोपनहेगन थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे एअर इंडिया एक्स्प्रेसने देहराडून-बेंगळूरु मार्गावर सेवा सुरू केली आहे. जाणून घ्या या नव्या सेवांची संपूर्ण माहिती.
IndiGo Cancelled Flights to Nepal: मंगळवारी काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद झाल्यानंतर इंडिगो आणि नेपाळ एअरलाइन्सने त्यांच्या उड्डाणे रद्द केली. एअर इंडियाने एका निवेदनात याबद्दल माहिती दिली आहे.
गुवाहाटीहून चेन्नईकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइटचं ( 6E-6764, एअरबस A321)इंधनाच्या तुटवड्यामुळे बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं लागलं. या विमानात एकूण १६८ प्रवासी होते.
तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार संपवण्याचा अल्टिमेटम मिळाल्याच्या २४ तासांतच इंडिगोने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगोने एअरबसकडून आणखी ३० मोठ्या आकाराचे A३५० विमाने मागवली आहेत.
Air India, IndiGo cancel flights: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान कंपन्यांनी काही संवेदनशील भागातील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि एअर इंडियाने १३ मे पर्यंत
इंडिगोचे 400 प्रवासी गेल्या 24 तासांपासून इस्तंबूल विमानतळावर अडकून पडले आहेत. हे सर्व प्रवासी नवी दिल्ली, मुंबई आणि तुर्की येथील आहेत. त्यांना खायला अन्न आणि राहण्यासाठी विशेष सुविधा मिळत नाहीत.
इंडिगोने एक निवेदन जारी करून सांगितले आहे की, फ्लाइट 6E-1736 मधील एका प्रवाशाला अस्वस्थ वाटले. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, मात्र फ्लाइट लँडिंग होण्यापूर्वीच वृद्धाचा मृत्यू झाला होता.
नाना कांबळे हे इंडिगो एअरलाइनच्या फ्लाईट क्रमांक 6 ई6728 ने दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अहमदाबादवरून हैदराबादला जात होते. या प्रवासात त्यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग गहाळ…