Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Oil Strategy : इंधन दर वाढीच्या संकटात भारताला दिलासा; रशियाकडून तेल खरेदी वाढली

India Oil Shift : मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. परंतु यातून भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी पुन्हा वाढवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 06:50 PM
India Russian oil imports

India Russian oil imports

Follow Us
Follow Us:
  • भारताने रशियाकडून तेलखरेदी वाढवली
  • चीनकडे निघालेली जहाजे भारताकडे निघाली
  • ७ जहाजे येणार भारतात
India Russian oil imports : नवी दिल्ली : रशियन तेल घेऊन चीनकडे जाणाऱ्या जहाजाने दक्षिण चीन समुद्रातून भारताच्या दिशेने यू-टर्न घेतला आहे. भारताने रशियाकडून तेल आयात वाढवण्यास सुरुवात केल्याने हे जहाज भारताकडे वळवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. ‘ॲक्वा टायटन’ हे जहाज आता २१ मार्च रोजी नवे मंगळुरू येथे पोहोचणार आहे. अमेरिकेला भारत रशियाकडून तेलखरेदी वाढवेल, अशी चिंता असतानाच भारताने हा निर्णय घेतला आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्व हादरणार! इराणविरोधात हे १२ मुस्लिम देश एकटवले; विनाशाची उलची गिनती सुरु?

भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी केले आहे. इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तेलाच्या तुटवड्याचा सामना करण्यास देशाला मदत करणे, हा यामागील उद्देश आहे. अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदी पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे चीनकडून अधिक तेल भारताकडे वळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांत, भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली होती, तेव्हा चीन हा रशियाचा सर्वांत मोठा खरेदीदार म्हणून उदयास आला होता. जपान आणि दक्षिण कोरियासह इतर देशांनी रशियाकडून खरेदी वाढवल्याने तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी अमेरिकेच्या दबावामुळे थांबवली होती. भारताला रशियाकडून सवलतीत तेल मिळत होते. त्यामुळे भारताला मोठा फायदा होत होता.

इराण युद्धामुळे भारताला अमेरिकेने पुन्हा रशियाकडून तेल खरेदीला मुभा दिल्याने आता भारताला रशियाकडून तेल खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. याच निर्णयामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदीचा निर्णय घेतल्याबरोबर रशियाने भारताला तेलाची खेप पाठवली आहे. पण, आता रशिया भारताला तेल सवलतीत देणार का? हा प्रश्न आहे.

रशियाची ७ जहाजे भारताकडे येणार

वॉर्टेक्सा लिमिटेडच्या मते, रशियन तेल वाहून नेणाऱ्या किमान सात टैंकरनी चीनकडून भारताच्या दिशेने यू-टर्न घेतला. आता, रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी सर्व प्रमुख भारतीय कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. केप्लरच्या मते, हा टैंकर कझाक सीपीसी ब्लॅड कच्चे तेल वाहून नेत आहे. हे जहाज रशियाच्या नोव्होरोसिस्क या काळ्या समुद्रातील बंदरातून निघाले आणि रिझाओला पोहोचले, परंतु मार्चच्या सुरुवातीला ते परत फिरले आणि भारताकडे निघाले.

Middle East War : अमेरिकेचा रिमोट कंट्रोल इस्रायलच्या हातात? इराणवर हल्ल्याबाबात ‘या’ बड्या अधिकाऱ्यांनी केली ट्रम्प यांची पोलखोल

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: India oil strategic increased russian oil imports fuel price crisis relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • crude oil
  • US-Israel Iran War

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.