Middle East War : अमेरिकेचा रिमोट कंट्रोल इस्रायलच्या हातात? इराणवर हल्ल्याबाबात या बड्या अधिकाऱ्यांनी केली ट्रम्पची पोलखोल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी २०२५ मधील हल्ल्यानंतर इराण गुप्तपणे अण्वस्त्रे बनवत असल्याचा दावा केला होता. त्यांना इराणचा अण्वस्त्र प्रकल्प भविष्यात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी यामुळे जगालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा दावा केला होता. यामुळे इराणवर कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. मात्र आता ट्रम्प यांचा हा दावा खोटा पडला आहे. जगातील ५ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे आणि अमेरिका जगाला फसवत असल्याचे म्हटले आहे.
Ans: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडे अण्वस्त्र असून भविष्यात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका होऊ शकतो असा हवाला देत इराणवर हल्ला चढवला होता.
Ans: तुलसी गबार्ड, बदर अल्बसैदी, राफेल ग्रोसी, जोनाथन पॉवेल आणि जो केंट या गुप्तचर अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.






