Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Conflict: पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटेच…! भारतीय सैन्याने फाडला पाकिस्तानचा बुरखा

भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला. मी हे स्पष्ट करू इच्छितो की भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपले सैन्य हे भारताच्या संवैधानिक मूल्यांचे एक अतिशय सुंदर प्रतिबिंब आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 10, 2025 | 07:06 PM
India-Pakistan Conflict: पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटेच…! भारतीय सैन्याने फाडला पाकिस्तानचा बुरखा
Follow Us
Close
Follow Us:

India-Pakistan Conflict : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने जगातील देशांना भारतासोबत शांतता आणि सलोख्याचे आवाहन केले होते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केला.ट्रम्प यांच्या या विधानाला भारत सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला आहे. तथापि, भारत सरकारने स्पष्ट केले की भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय थेट दोन्ही देशांमधील चर्चेतून घेण्यात आला होता.

यानंतर तीनही दलाच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल सोफिया कुरेशी म्हणाल्या की,  पाकिस्तानने आपल्या जेएफ १७ ने आमच्या एस४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळांना नुकसान पोहोचवल्याचा दावा केला आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे.

India-Pakistan ceasefire : भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी, भारत सरकारने केली मोठी घोषणा

दुसरे म्हणजे, त्यांनी सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नालिया आणि भूज येथील आमच्या हवाई तळांचे नुकसान झाल्याची चुकीची माहिती देणारी मोहीम देखील चालवली आणि ही माहिती देखील पूर्णपणे खोटी आहे.

तिसरे म्हणजे, पाकिस्तानच्या चुकीच्या माहितीच्या मोहिमेनुसार, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारूगोळा डेपोचे नुकसान झाले, जे देखील पूर्णपणे खोटे आहे.

भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला. मी हे स्पष्ट करू इच्छिते की भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपले सैन्य हे भारताच्या संवैधानिक मूल्यांचे एक अतिशय सुंदर प्रतिबिंब आहे. भारतीय सशस्त्र दल भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”

#WATCH | Delhi: Colonel Sofiya Qureshi says, “Pakistan claimed that it damaged our S400 and Brahmos missile base with its JF 17, which is completely wrong. Secondly, it also ran a misinformation campaign that our airfields in Sirsa, Jammu, Pathankot, Bhatinda, Nalia and Bhuj were… pic.twitter.com/QOVrDBH899 — ANI (@ANI) May 10, 2025

कर्नल सोफिया म्हणाल्या, “पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टम आणि रडार सिस्टमला निष्क्रिय  करण्यात आले. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल लॉजिस्टिक सुविधांना, त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधा आणि सैन्य दलांना इतकं नुकसान झालं की पाकिस्तानची आक्रमण क्षमता आणि बचावशक्ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली.  भारतीय सशस्त्र सेना पूर्णपणे सज्ज आणि सतर्क आहे. भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या संरक्षणासाठी पूर्णपणे समर्पित आहे.”

भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

कमोडोर रघु आर नायर : आम्ही पूर्णपणे तयार आणि सतर्क

कमोडोर रघु आर नायर म्हणाले की, भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही पूर्णपणे तयार आणि सतर्क आहोत. पाकिस्तानच्या कोणत्याही धाडसाला कडक प्रत्युत्तर देण्यात आले आहे, जर तणाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांना निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल.

Web Title: India pakistan conflict all the claims made by pakistan are false indian army tore the veil of pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • india pakistan war
  • jammu kashmir
  • Opreation Sindoor
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच
1

India-Pakistan Water Dispute: पाकिस्तानची तडफड! चिनाब नदीवर भारताचा ‘Dulhasti-2’ प्रकल्प; ट्रम्प राजवटीत नवा जागतिक पेच

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी
2

Nuclear Warfare : अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणजे काय? जाणून घ्या भारत आणि पाकिस्तानने का दिली एकमेकांना Nuclear sitesची यादी

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…
3

जय हिंद! पाकिस्तानचा कुरापत काढण्याचा प्रयत्न; Indian Army ने दाखवला इंगा, थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.