Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशदवादी हल्ला, ५ जवान गंभीर जखमी

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशदवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ५ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 24, 2024 | 09:18 PM
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशदवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ५ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा दहशदवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ५ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

Follow Us
Follow Us:

जम्मू-कश्मीरच्या गुलमर्गजवळ सैन्याच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 5 जवान आणि एक पोर्टर जखमी झाले आहेत. दहशतवादी हल्ला गुलमर्गच्या नागिन भागात 18 राष्ट्रीय रायफल्सच्या ताफ्यातीव वाहन बोटपाथरीकडून येत होतं. नियंत्रण रेखेपासून (LoC) ५ किलोमीटर अंतरावर असताना हा हल्ला करण्यात आला. भारतीय जवानांनीही दहशदवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हल्ल्यानंतर सैन्य आणि जलद कृती दलाच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत.गेल्या काही दिवसांत कश्मीरमध्ये बाहेरील कामगारांवर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी पुलवामा जिल्ह्यातील त्राल क्षेत्रात दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील एका कामगारावर गोळीबार केला होता. त्यात कामगार गंभीर जखमी झाला आहे. गेल्या रविवारी गांदरबल जिल्ह्यात एक बांधकाम स्थळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात 6 बाहेरील कामगार आणि एक स्थानिक डॉक्टरचा मृत्यू झाला होता. तर 18 ऑक्टोबरला शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारच्या एका कामगारावर गोळ्या झाडून हत्या केली होती.

शोपियानमध्ये बिहारमधील मजुराची गोळ्या झाडून हत्या

याआधी गेल्या रविवारी गांदरबल जिल्ह्यात एका बांधकाम साइटवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 6 बाहेरील मजूर आणि एका स्थानिक डॉक्टरचा मृत्यू झाला होता, तर 18 ऑक्टोबरला शोपियान जिल्ह्यात बिहारमधील एका मजुराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या कामगारांमध्ये दहशतीचं वातवारण आहे.

गांदरबलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला

गुंड, गंदरबल येथील झेड मोड बोगदा प्रकल्पावर काम करणारे मजूर आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीत परतले असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. खोऱ्यातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पातील बांधकाम कामगारांवर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला होता. हा हल्ला अशा भागात झाला आहे जिथे गेल्या दशकात दहशतवाद्यांची उपस्थिती खूपच कमी आहे.

रविवारी रात्री 8.30 वाजता दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. त्यानंतर सर्व कर्मचारी जेवणासाठी मेसमध्ये जमले होते. कर्मचारी मेसमध्ये जेवण करत असताना तीन दहशतवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. कोणाला काही समजण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी गुन्हा करून तेथून पळ काढला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन वाहनेही जळून खाक झाली.

Web Title: Indian army 5 jawans injured in jammu and kashmir terrorist attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 09:07 PM

Topics:  

  • indian army
  • jammu kashmir
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Sahel Terrorism : नायजरमधील नियामे विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला; 11 सैनिकांसह 13 जण ठार; 22 हल्लेखोरांचाही खात्मा
1

Sahel Terrorism : नायजरमधील नियामे विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला; 11 सैनिकांसह 13 जण ठार; 22 हल्लेखोरांचाही खात्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.