Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला आता गाडणारच! जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये आर्मीचा भीम पराक्रम; 3 दहशतवाद्यांना ठोकले

जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. ऑपरेशन सिंदूर भारताने यशस्वीपणे राबवले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2025 | 02:49 PM
पाकिस्तानला आता गाडणारच! जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये आर्मीचा भीम पराक्रम; 3 दहशतवाद्यांना ठोकले
Follow Us
Follow Us:

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. ऑपरेशन सिंदूर भारताने यशस्वीपणे राबवले आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. मात्र पाकिस्तान अजूनही सुधरण्याचे नाव घेत नाहीये. कारण जम्मू काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये लष्कराने तीन दहशतवादी ठार केले आहेत. गेलया दोन दिवसांत 6 दहशतवादी ठार मारले आहेत.

भारतीय लष्कराने पुलवामा येथील त्राल भागात तीन दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. काल लष्कराने लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार केले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेयकिस्तान आणि दहशतवादाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय लष्कर आक्रमकपणे दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर देखील पाकिस्तान सुधरेना

जम्मू-काश्मीरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत शूर जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार मारण्यात आलेले तीन दहशतवादी हे लष्कर ए तोयबाचे असल्याचे समजते आहे.

Jammu-Kashmir: ऑपरेशन सिंदूरनंतर देखील पाकिस्तान सुधरेना! लष्कराने घातले तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

दक्षिण काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या तीन दहशतवाद्यांनी मोठे नुकसान करण्याचे ठरवले होते. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देखील पाकिस्तान सुधारला नसल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी भारतात पाठवण्याचे सत्र अजूनही थांबलेले दिसत नाहीये. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क झाले आहे.

‘शरीफ’ सरकार मसूद अजहरला 14 कोटी देणार?

पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले आहे. कुटुंबाला पाकिस्तानने एक-एक कोटी रुपये देण्याचे ठरवले आहे. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसुद अजहरचे 14 नातेवाईक ठार झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान कदाचित मसूद अजहरच्या कुटुंबाला 14 कोटी रुपये देण्याची शक्यता आहे.

पाकड्यांनो सुधरा रे! पाकिस्तानमध्ये पुन्हा ‘जैश’चे हेडक्वार्टर; ‘शरीफ’ सरकार मसूद अजहरला 14 कोटी देणार?

पाकिस्तानने अजहरला 14 कोटी रुपये दिल्यास तो पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचा किल्ला उभा करण्याची शक्यता आहे. मसूद  अजहर जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने जैश ए मोहम्मदचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. त्यात अजहरचे 14 नातेवाईक देखील ठार झाले.

पाकिस्तानी सरकार अजहरला 14 कोटी देणार? 

पाकिस्तान सरकार मसूद अजहरला 14 कोटी देणार आहे. मसूद अजहर पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी कारवाया राबवत असे. संयुक्त राष्ट्र संघाने मसूद अजहरला दहशतवादी घोषित केले आहे.  भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मसूद अजहरचे सर्वदडे उद्ध्वस्त केले.

 

Web Title: Indian army killed 3 terrorists in tral sector at jammu kashmir marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • indian army
  • jammu kashmir
  • pakistan
  • terrorist killed

संबंधित बातम्या

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
1

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal
2

अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
3

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा
4

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.