Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सैन्याला अत्यंत आधुनिक सुरक्षित गाड्या; टाटा ॲडव्हान्स सिस्टमची निर्मिती

सैन्याला देण्यात आलेल्या गाडीचे नाव 'क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम' असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती वाहनांपेक्षा जास्त वेगाने जातात. या चिलखती वाहनाला बॉम्ब आणि भूसुरुंगही भेदू शकणार नाहीत. या वाहनाच्या खाली भूसुरुंग जरी फुटला तरी त्याला काही होणार नाही, एवढे हे मजबूत वाहन आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 27, 2022 | 10:21 AM
भारतीय सैन्याला अत्यंत आधुनिक सुरक्षित गाड्या; टाटा ॲडव्हान्स सिस्टमची निर्मिती
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय सैन्याला (Indian Army) आता आधुनिक सुरक्षित गाड्या (Modern Safe Cars) मिळाल्या आहेत. या गाड्या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगपेक्षाही (Five Star Safety Rating) सेफ आहेत. पुलवामासारखे हल्ल्ल्यांना (Pulwama Attack) या आधुनिक चिलखती गाड्यांमुळे (Armored Vehicles) चाप बसणार आहे. विशेष म्हणजे या गाड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या (Indigenous Fabrication) असून याची निर्मिती टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडने (Tata Advance System Limited) केली आहे.

सैन्याला देण्यात आलेल्या गाडीचे नाव ‘क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम’ (Quick Reaction Fighting Vehicle Medium) असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती वाहनांपेक्षा जास्त वेगाने जातात. या चिलखती वाहनाला बॉम्ब आणि भूसुरुंगही भेदू शकणार नाहीत. या वाहनाच्या खाली भूसुरुंग जरी फुटला तरी त्याला काही होणार नाही, एवढे हे मजबूत वाहन आहे.

काही दिवसांपूर्वी दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये या चिलखती वाहनाचा पहिल्यांदाच वापर झाला होता. या वाहनांमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली असून सैनिक या वाहनांमध्ये सुरक्षित असणार आहेत.

Web Title: Indian armys most modern safe cars creation of tata advance system nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 10:21 AM

Topics:  

  • indian army
  • Pulwama Attack

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?
2

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान
3

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…
4

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.