Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Pakistan War Live: पाकिस्तानविरुद्ध तणाव वाढला अन् इकडे भारत सरकारने थेट…; नक्की काय आहे निर्णय?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर पाकिस्तान भारतावर हल्ले करत आहे. भारतीय सुरक्षा दले हे हल्ले परतवून लावत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 10, 2025 | 11:54 AM
India Vs Pakistan War Live: पाकिस्तानविरुद्ध तणाव वाढला अन् इकडे भारत सरकारने थेट…; नक्की काय आहे निर्णय?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर पाकिस्तान भारतावर हल्ले करत आहे. भारतीय सुरक्षा दले हे हल्ले परतवून लावत आहेत. मात्र पाकिस्तान काही सुधरण्याचे नाव घेत नाहीये.  भारताच्या महत्वाच्या शहरांवर आणि एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या दृष्टीने नागरिकांचे आणि सीमेचे संरक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने देशातील काही विमानतळे बवन्द ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमानतळे नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे.

श्रीनगर, चंदीगड आणि उत्तरेकडील अनेक एअरपोर्ट बंद करण्यात आली आहेत. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. भारत सरकारने तब्बल 32 एअरपोर्टस बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. नागरिकांसाठी ही एअरपोर्टस बंद करण्यात आली आहेत. भारत सरकारने श्रीनगर, अमृतसर, चंदीगड, लेह, जोधपुरम, भूज, जामनगर आणि राजकोट या एअरपोर्टवरून उड्डाणे 15 मे पर्यन्त रद्द करण्यात आली आहेत.

दरम्यान, य 5 मे पर्यन्त जे एअरपोर्टस बंद राहणार आहेत. त्या काळात जितकी फ्लाइट्स रद्द होतील त्याचे पैसे प्रवाशांना परत दिलए जाण्याची शक्यता आहे.  हलवारा, हिंडन, जम्मू, जैसलमेर, जामनगर, आदमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू मनाली म्हणजे भुंतर आणि लेह. लुधियाना, सारसावा, शिमला, श्रीनगर, मुंद्रा, नालिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट ही एअरपोर्ट बंद राहणार आहेत.

पाकिस्तानातील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त

सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाया होत आहेत. तर भारताने त्यांच्या हल्ल्यांना  चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आज पहाटे झालेल्या हल्ल्यांमध्ये  पाकिस्तानने जड शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानने क्षेपणास्त्राने हल्ला केला. पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला. कर्नल सोफिया म्हणाल्या की, पाकिस्तानचा दृष्टिकोन बेजबाबदार आहे.

India-Pakistan Conflict: जशास तसे! पाकिस्तानातील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त- सोफिया कुरेशी

आंतरराष्ट्रीय सीमा आणि श्रीनगर पासून नलियापर्यंत २६ हून अधिक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले पण भारतीय लष्कराने हे हल्ले हाणून पाडले. तरीही वायुसेनेच्या तळावर सियालकोट उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भूज, भटिंडा स्टेशन या ठिकाणी भारतीय लष्करानेही हल्ले केले. पाकिस्तानने १.४० मिनिटांनी हायस्पीड मिसाईलचा वापर करून पंजाबचे हवाईस्थळाला लक्ष्य कऱण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, उधमपुर येथील रुग्णालये आणि शाळांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे नागरी स्थळांना लक्ष्य कऱण्याचा पाकिस्तानचा हेतू उघड झाला. पण त्यावरही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत त्यांचे हल्ले परतून लावले.

 

Web Title: Indian government and dgca 32 airports closed for civilian till 15 th may india pakistan war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • india pakistan war
  • Indian Air Force
  • indian airport

संबंधित बातम्या

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
1

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात;  नेमकं काय आहे खास?
2

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात; नेमकं काय आहे खास?

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
3

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे
4

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.