Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय नौदलाची ‘माणूसकी’, वाचवले चीनी नागरिकाचे प्राण

काल (23 जुलै) जेव्हा अरबी समुद्रामध्ये एका जहाजामधून भारतीय नौदलाला कॉल आला त्यावेळी एक चीनी नागरिक गंभीर जखमी होता. त्याला तात्काळ आपत्कालीन मदतीची गरज होती. त्यावेळी नौदल त्याच्या मदतीला धावून आले.

  • By नारायण परब
Updated On: Jul 24, 2024 | 08:45 PM
फोटो सौजन्य- Indian Navy X

फोटो सौजन्य- Indian Navy X

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय नौदलाने काल खरंच कौतुकास्पद कामगिरी केली. आपले जवान हे नेहमीच माणूसकीसाठी उभे राहतात याचा प्रत्यय पुन्हा आला. चीन आणि भारत यांच्या प्रचंड संघर्ष अनेक कालावधी पासून सुरु आहे. तो संघर्ष कधी थेट दिसतो कधी छुप्या स्वरुपात असतो. पण या संघर्षाचा परिणाम भारतीय जवानांनी माणूसकीवर पडू दिला नाही. काल (23 जुलै) जेव्हा अरबी समुद्रामध्ये एका जहाजामधून नौदलाला कॉल आला त्यावेळी एक चीनी नागरिक गंभीर जखमी होता. त्याला तात्काळ आपत्कालीन मदतीची गरज होती. त्यावेळी नौदल त्याच्या मदतीला धावून आले.

जहाजामधील चीनी नागरिकाची परिस्थिती चांगली नव्हती त्याचा रक्तस्राव होत होता. त्यावेळी भारतीय नौदलाला कॉल आला आणि भारतीय नौदलाने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. नौदलाचे स्टेशन आएएनएस शिखा वरुन एक हेलीकॉप्टर तिथे पाठविले. त्यावेळी प्रंचड हवा सुरु होती. जहाज ही प्रचंड हलत होते.

#IndianNavy successfully evacuates a Critically injured #Chinese Mariner from Bulk Carrier ZHONG SHAN MEN, 200nm (approx 370km) from #Mumbai.
Maritime Rescue Co-ordination Centre, Mumbai received a distress call on PM #23Jul 24 from the bulk carrier reporting heavy blood loss… pic.twitter.com/FyhlgnEUUR

— SpokespersonNavy (@indiannavy) July 24, 2024

नौदलाच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी 45 नॉट्सपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत होते. आव्हानात्मक हवामानाबरोबरच जहाजाच्या जोरदार हलत होते. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, अशावेळी जहाजावर डेक नसल्यामुळे नौदलाचे हेलीकॉप्टर तिथे उतरू शकत नव्हते. अशा परिस्थितीत नौदलाच्या जवानांनी जखमी चिनी माणसाला जहाजाच्या ब्रिज विंगमधून यशस्वीरित्या एअरलिफ्ट केले. त्यानंतर नौदलाच्या एअर स्टेशनवर सुखरुप नेण्यात आले. त्यानंतर चीनी नागरिकास पुढील वैद्यकीय उपचाराकरिता हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले.

नौदलाने माणूसकीसाठी केलेल्या कामगिरीचे सोशल मिडियासह सर्वत्र कौतुक केले जात आहे.  हे ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाने  मेरिटाइम रेस्‍क्‍यू कोऑर्डिनेशन सेंटर यांच्यासोबत संयुक्तरित्या पार पाडले. ज्यामुळे एका नागरिकाचा जीव वाचला गेला.

Web Title: Indian navys humanitarianism saves the life of a chinese citizen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 08:45 PM

Topics:  

  • Arabian Sea
  • China
  • india
  • Indian Navy

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
2

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
3

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
4

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.