चिनी बोटी व्हेसल ट्रॅकरवर स्पष्टपणे दिसत आहेत, तरीही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. या बोटींमधून स्थलांतरित मशांची मोठ्या प्रमाणावर मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
मुंबई शहरातील ससून डॉक, रायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील बंदरांच्या विकासकामांची माहिती नितेश राणे यांनी घेतली.
रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील समुद्रात एक संशयित बोट आढळून आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरावर ही बोट संशयास्पदरित्या उभी होती.
समुद्राची वाढती पातळी आणि त्याचा किनारी भूजल पातळीवरील परिणाम आणि किनारी धूप यावर केंद्र सरकार धोरणात्मक चौकटीवर काम करत आहे. पर्यावरण वॉचडॉग नॅटकनेक्ट फाउंडेशनने पीएमओ वेबसाइटद्वारे तक्रार दाखल केली आहे.
काल (23 जुलै) जेव्हा अरबी समुद्रामध्ये एका जहाजामधून भारतीय नौदलाला कॉल आला त्यावेळी एक चीनी नागरिक गंभीर जखमी होता. त्याला तात्काळ आपत्कालीन मदतीची गरज होती. त्यावेळी नौदल त्याच्या मदतीला धावून…
गुजरात, दापोली, रत्नागिरी, अलिबाग, वसई, पालघर, हर्णे, श्रीवर्धन अशा विविध भागांतील या नौका असून, दालदी आणि फास्ट फिशिंगसाठी या नौका खोल अरबी समुद्रात गेल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहे. कधी तीव्र उष्णता तर कधी अवकाळी पाऊस अशी स्थिती दिसत आहे. त्यात आता अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला…
अरबी समुद्रात (Arabian Sea) ओएनजीसीच्या सागर किरण (ONGC Rig Sagar Kiran) या तळावर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing On ONGC Helicopter) करण्यात आलं आहे.
अरबी समुद्रात आलेल्या तोक्ते चक्रीवादळात (the hurricane in the Arabian Sea) ओएनजीसीचे जहाज P-305 ला (ONGCs ship P-305) जसमाधी मिळाली होती. या बार्जवर २६१ प्रवासी होते, यातील १३ जणांचा शोध…