Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा! Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा; हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती

IndiGo Crisis: इंडिगोने आज, म्हणजेच रविवारी, पुन्हा ६५० हून अधिक विमाने रद्द केली आहेत. कंपनीने नियोजित केलेल्या २३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी सुमारे १६५० उड्डाणे आज ऑपरेट केली जात आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 07, 2025 | 07:07 PM
Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा (Photo Credit - X)

Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • इंडिगोचे संकट सलग सहाव्या दिवशी कायम!
  • आज ६५० हून अधिक उड्डाणे रद्द
  • प्रवाशांना ६१० कोटींचा Refund
IndiGo Ticket Refund: देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोचे (IndiGo) परिचालन संकट (Operational Crisis) सलग सहाव्या दिवशीही कायम आहे. इंडिगोने आज, म्हणजेच रविवारी, पुन्हा ६५० हून अधिक विमाने रद्द केली आहेत. कंपनीने नियोजित केलेल्या २३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी सुमारे १६५० उड्डाणे आज ऑपरेट केली जात आहेत.

इंडिगोने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतावा

दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने रविवारी सांगितले की, इंडिगोच्या प्रवाशांना आतापर्यंत एकूण ₹६१० कोटी रुपयांचा Refund (परतावा) केला गेला आहे. तसेच, कंपनीने देशभरातील प्रवाशांना त्यांच्या ३००० हून अधिक बॅग्ज देखील सुपूर्द केले आहेत.

IndiGo CEO Pieter Elbers says the airline operated 1,500 flights on Dec 6 and reached 1,650 flights today in an internal message to employees. This as the Aviation Ministry has said that the airline has processed refunds totaling ₹610 crore and delivered 3,000 pieces of baggage… pic.twitter.com/rDMe3iLs87 — CNBC-TV18 (@CNBCTV18News) December 7, 2025

हे देखील वाचा: Railway Special Trains: विमानप्रवासाच्या संकटात रेल्वेची साथ! मेगा प्लॅन, पुढील 3 दिवस धावणार 89 स्पेशल ट्रेन्स

शुक्रवारपासून संकटाची सुरुवात

शुक्रवार आणि शनिवार: सीईओ पीटर एल्बर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १००० हून अधिक, तर शनिवारी ८०० हून अधिक विमाने रद्द झाली होती. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, कंपनी हळूहळू सामान्य परिस्थितीकडे परतत आहे. “आम्ही आता उड्डाणे पहिल्या टप्प्यातच रद्द करत आहोत, जेणेकरून ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत, ते विमानतळावर येऊ नयेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील सर्वात मोठी एअरलाइन Indigo मोठ्या संकटात नेमकी का अडकली?

डीजीसीएने (DGCA) पायलटच्या ‘फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट’ (FDTL) नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे हे भीषण संकट उभे राहिले. नवीन नियमांनुसार, वैमानिकांना दर आठवड्याला मिळणारा ३६ तासांचा ब्रेक वाढवून ४८ तास करण्यात आला आहे. तसेच, रात्रीच्या वेळेत ऑपरेट केल्या जाणाऱ्या विमानांची संख्या २ पर्यंत मर्यादित करण्यात आली. या नियमांमुळे प्रत्येक वैमानिकाकडून ऑपरेट केल्या जाणाऱ्या विमानांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली.

कर्मचारी कमतरता

इंडिगोने ‘एअरबस ए३२० फ्लीट’साठी २४२२ कॅप्टनची आवश्यकता असल्याचे सांगितले होते, पण त्यांच्याकडे केवळ २३५७ कॅप्टन उपलब्ध होते. तसेच, ‘फर्स्ट ऑफिसर’ची संख्याही कमी होती. इंडिगोचे ”लीन-स्टाफिंग” (Lean-Staffing Model – कमी कर्मचारी संख्या ठेवून कार्य चालवण्याचे मॉडेल) या नवीन DGCA नियमांमुळे पूर्णपणे कोलमडले, परिणामी दररोज शेकडो विमाने रद्द करावी लागली.

हे देखील वाचा: India aviation crisis: इंडिगो नफ्यात, बाकी सर्व कंपन्या तोट्यात; भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नेमकं चुकतेय काय?

Web Title: Indigo gave refund of rs 610 crore to passengers information from the ministry of civil aviation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • IndiGo
  • indigo news
  • Nation News
  • passanger

संबंधित बातम्या

Goa Club Fire Accident: गोव्यातील नाईट क्लबच्या दुर्घटनेचा थरारक Video आला समोर, महिला डान्स करत असतानाच छतावरू पडल्या काचा अन्…
1

Goa Club Fire Accident: गोव्यातील नाईट क्लबच्या दुर्घटनेचा थरारक Video आला समोर, महिला डान्स करत असतानाच छतावरू पडल्या काचा अन्…

India aviation crisis: इंडिगो नफ्यात, बाकी सर्व कंपन्या तोट्यात; भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नेमकं चुकतेय काय?
2

India aviation crisis: इंडिगो नफ्यात, बाकी सर्व कंपन्या तोट्यात; भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात नेमकं चुकतेय काय?

Indigo flights cancellation: इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द; प्रवाशांची तासन् तास  प्रतीक्षा, लांब रांगा
3

Indigo flights cancellation: इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द; प्रवाशांची तासन् तास प्रतीक्षा, लांब रांगा

Indigo Crisis : रद्द झालेल्या हजारो उड्डाणांचा अखेर निकाल; प्रवाशांना आज मिळणार इंडिगोच्या तिकिटांचा परतावा!
4

Indigo Crisis : रद्द झालेल्या हजारो उड्डाणांचा अखेर निकाल; प्रवाशांना आज मिळणार इंडिगोच्या तिकिटांचा परतावा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.