अनेक लोक प्रवास रेल्वेने करतात. प्रवासादरम्यान काहीही तक्रार असली की रेल्वे मदत अॅप वर तक्रारी करतात. या तक्रारींचे तात्काळ निवारण कारण्यात पश्चिम रेल्वे देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
दिवा येथे ट्रॅक ट्रेसपासिंग कमी करण्यासाठी आणि पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूच्या एस्केलेटरच्या वाढत्या वापरासाठी आमच्या प्रवाशांच्या सहकार्याबद्दल मध्य रेल्वे आभारी आहे. दिवा लेवल क्रॉसिंग गेटवर गाड्यांची अडवणूक सुधारण्यास मदत…
इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या फ्लाइट 6E 308 मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E-6383 मध्ये दोन प्रवासी चढले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.