Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीला लाथांनी तुडवणं प्रियकराला पडलं महागात, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा आदेश, नेमकं काय घडलंय?

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात तरुणीसोबत झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच दरम्यान मौगंज परिसरात तरुणीसोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेत पोलिसांनी गुन्हेगार पंकज त्रिपाठी याला अटक करून त्याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 26, 2022 | 08:56 AM
प्रेयसीला लाथांनी तुडवणं प्रियकराला पडलं महागात, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा आदेश, नेमकं काय घडलंय?
Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात तरुणीसोबत झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच दरम्यान मौगंज परिसरात तरुणीसोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेत पोलिसांनी गुन्हेगार पंकज त्रिपाठी याला अटक करून त्याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. यासोबतच पोलिसांनी आरोपी चालक पंकजचा परवानाही रद्द केला आहे. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीचे लोकेशन ट्रेस करून त्याला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अटक केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रीवा येथे आपल्या मैत्रिणीला बेदम मारहाण करणाऱ्या पंकज त्रिपाठीला पोलिसांनी यूपीमधून अटक केली आहे. या घटनेनंतर स्टेशन प्रभारी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांनी बुलडोजर चालवून आरोपीचे घर उद्ध्वस्त केले आहे. रिवा पोलिसांनी आरोपी पंकज त्रिपाठीविरुद्ध अपहरण, प्राणघातक हल्ला आणि अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरुण आणि महिला एकमेकांशी बोलत असताना हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. दरम्यान, तरुणी लग्नाबाबत मागणी करत होती. त्या व्यक्तीने व्हिडीओ बनवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला 2 मिनिटांसाठी व्हिडिओ बनवायला थांबवण्यास सांगितले, त्यानंतर त्याने आपल्याजवळ असलेली गोणी खाली ठेवली आणि मुलीला चापट मारली आणि तिचे डोके जमिनीवर आपटले.त्याचवेळी जमिनीवर पडताच तरुणी आरडाओरडा करू लागली, त्यानंतर तरुणाने तिच्या तोंडावर लाथ मारली. यानंतर मारहाण करणारा माणूस स्वतः मागे हटला, ते्व्हाच मुलगी आपल्या पायावर उभी राहू शकली. प्रेयसीला मारहाणीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांकडून कारवाईची मागणी करण्यात येत होती.

या घटनेवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. तसेच महिलांविरोधात आत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत असे देखील त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवल्याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.

रीवा जिले के मऊगंज क्षेत्र में युवती के साथ हुई बर्बरता की घटना में अपराधी पंकज त्रिपाठी को गिरफ्तार कर उसके घर पर बुलडोजर चलाया गया। ड्राइवर पंकज का लाइसेंस भी कैंसल कर दिया गया है।

मध्यप्रदेश की धरती पर महिलाओं पर अत्याचार करने वाला कोई बख्शा नहीं जायेगा। pic.twitter.com/Z4gHr2lWsk

— Office of Shivraj (@OfficeofSSC) December 25, 2022

Web Title: It was expensive for the lover to kick his girlfriend the chief ministers order to run a bulldozer directly on the house of the accused what exactly happened nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2022 | 08:52 AM

Topics:  

  • BJP
  • CM Shivraj Singh Chouhan
  • crime news

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
1

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
2

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
4

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.