Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथे मृत्यूही ओशाळला! जीव वाचवण्यासाठी धावाधाव अन् मदतीसाठी…; जयपूरमध्ये ICU च व्हेंटीलेटरवर, 8 जणांचा मृत्यू

जयपूरमधील सवाई मान सिंह (SMS) रूग्णालयात लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. रूग्णालयात आग लागल्याची समजताच त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2025 | 02:27 PM
इथे मृत्यूही ओशाळला! जीव वाचवण्यासाठी धावाधाव अन् मदतीसाठी…; जयपूरमध्ये ICU च व्हेंटीलेटरवर, 8 जणांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

1. जयपूरमधील एसएमएस हॉस्पिटलमध्ये भीषण आग 
2. आयसीयूमधील 8 रूग्णांचा मृत्यू 
3. मृतांमध्ये 3 महिलांचा आहे समावेश

Jaipur Hospital Fire: जयपूरमध्ये एक भयानक घटना घडली आहे. जयपूरमधील सवाई मान सिंह (SMS) रूग्णालयात आयसीयूमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भीषण आगीमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिलांचा देखील समावेश आहे. ट्रॉमा सेंटरमधील आयसीयू वॉर्डच्या स्टोअरमध्ये आग लागली.

जयपूरमधील सवाई मान सिंह (SMS) रूग्णालयात लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. रूग्णालयात आग लागल्याची समजताच त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. रूग्णालय परिसरात मदतीसाठी लोकांची धावाधाव सुरू झाली.

रूग्णालयात लागलेली आगीमुळे ट्रॉमा सेंटरच्या आयसीयू वॉर्डमध्ये मोठे नुकसान झाले. आग लागल्यामुळे या ठिकाणी विषारी गॅस तयार होण्यास सुरूवात झाली. यमध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य तीन रूग्णांची स्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची सहणक व्यक्त केली जात आहे.

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

ही घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये 11 रूग्ण होते. त्याच्या शेजारी आयसीयूमध्ये 13 रूग्ण होते. या घटनेच्या चौकशीसाठी 6 सदस्यांच्या समितीची घोषणा करण्यात आली आहे. आग लागल्याचा अलार्म वाजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पूर्ण वॉर्डमध्ये धूर झाला होता. आत जाण्याचा मार्ग सुद्धा दिसून येत नव्हता. यावेळी दसऱ्या बिल्डिंगमधून आग लागलेल्याच्या बिल्डिंगच्या काचा काढून पानी मारण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक ते दीड तसंच अवधि लागला.

आग लागल्यावर जवळपास 20 मिनिटांनी त्या भागात धूर पासरण्यास सुरूवात झाली. आम्ही तेथील स्टाफला सांगितले मात्र कोणी लक्ष दिले नाही. घटनास्थळावरून वॉर्ड बॉय देखील पळून गेले असे तेथील एका व्यक्तीने सांगितले. दरम्यान आज सकाळी काही नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घटनेची माहिती घेतल्याचे समोर आले आहे.

Train Fire News: मोठी बातमी! वलसाड एक्सप्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

आयसीयू वॉर्डमध्ये अचानक आग लागली आणि धूर पसरू लागला. नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी रूणांना सुरक्षितस्थळी हलविले. आग आणि धूर यामुळे दुसऱ्या वॉर्डमध्ये देखील धावपळ उडाली. रूग्ण घाबरले. आता आगीवर नियंत्रण मिळवल्यावर रूग्णांना पुन्हा एकदा आयसीयूत शिफ्ट करण्यात आले आहे, असे सवाई मान सिंह रूग्णालायतील डॉक्टरांनी सांगितले. आता ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करण्यासाठी 6 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती या घटनेचा पुढील तपास करत आहे.

Web Title: Jaipur sms hosipital icu fire 8 patient death and many serious accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 02:13 PM

Topics:  

  • Fire News
  • Hospital News
  • Jaipur

संबंधित बातम्या

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा
1

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

डॉ. मिनी बोधनवाला : मुलांना जीवनदान देणारी जननी! जाणून घ्या मुलांसाठी कशी ठरतेय वरदान
2

डॉ. मिनी बोधनवाला : मुलांना जीवनदान देणारी जननी! जाणून घ्या मुलांसाठी कशी ठरतेय वरदान

Train Fire News: मोठी बातमी! वलसाड एक्सप्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
3

Train Fire News: मोठी बातमी! वलसाड एक्सप्रेसला भीषण आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

घोर कलियुग! मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; क्षुल्लक कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात, पहा Viral Video
4

घोर कलियुग! मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; क्षुल्लक कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात, पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.