बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाच्या प्रगतीत डॉ. मिनी बोधनवालांचे योगदान मोलाचे ठरले असून बालमृत्यूदर घटवणे, मोफत सेवा आणि सामाजिक बांधिलकीत त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे.
तासगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिव्हर, सर्दी-खोकला, पोटदुखी अशा आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी दवाखाने रुग्णांनी गच्च भरले आहेत.
ठाणे शहरातील आरोग्य विभागामध्ये नवं तंत्रज्ञान विकसित झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्यातील किम्स हॉस्पीटलची AI जनरेटेड रुग्णवाहिकेमुळे याचा नागरिकांच्या सेवेसाठी मोठा फायदा होणार असल्याचं दिसत आहे.
Kalyan receptionist beaten up : कल्याणमधील नांदिवली भागातील खाजगी रुग्णालयातील मराठी तरुणीला एका विक्षिप्त व्यक्तीने अमानुषपणे मारहाण केली आहे. त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सध्या व्हायरल इन्फेक्शनने जिल्ह्यात कहर केला असून, डास, कीटकांपासून तसेच पाण्यापासून होणाऱ्या साथरोगांनी चांगलेच हातपाय पसरले आहेत. खासगी क्लिनिक, हॉस्पिटल्समध्ये विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली.
अलीकडील बदलत्या हवामानामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री गारवा यामुळे सर्दी, ताप, खोकला व अतिसार यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिक त्रस्त…
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी याबाबत वारंवार, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती.
सत्ताधारी भाजपा आमदारांच्या स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत हा प्रकार घडला आहे. उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखलकरून उपचार सुरू केले जातील अशी…
पंधरा दिवसांपूर्वी हरीनामाचा जप करत असताना या आजोबा हृदयविकराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्यावरून मुंबईत आणण्यात आले आहे.
नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्हा सामान्य रुग्णालयाची (General Hospital) झाडाझडती घेत तेथील सुविधा व असुविधांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित डॉक्टर्स, सेवा देणाऱ्या नर्स…